काँग्रेसमध्ये (Congress ) प्रवेश केलेल्या कन्हैया कुमार (Kanhaiya Kumar)यांनी भाजपावर जोरदार निशाणा साधत बोचरी टीका केली आहे. BJP आणि उजवी मंडळी या तुकडे-तुकडे घोषणे वरून कन्हैया यांचे वर टीका होत असे. त्याच घोषणेच्या आधार घेत कन्हैया यांनी भाजपाला त्यांच्यात शब्दात टोला लावला. आता आम्ही भगवा पार्टीचे तुकडे तुकडे करू असा इशारा कन्हैया कुमार यांनी दिला.
माध्यमाशी (Media)बोलताना कन्हैया कुमार म्हणाले, भाजप मला तुकडे तुकडे गँग म्हणून हिणवत आहे. मग मी आता भाजपाचे तुकडे तुकडे करणार आहे.
कन्हैया कुमार यांनी मोदी (Modi)आणि अमित शाहा (Amit Shah)यांच्यावर जोरदार हल्लाबोल करत त्यांना नथुरामची जोडी बनवली आहे. असा निशाणा त्याने साधला. कन्हैया पुढे म्हणाले की, अनेक इतर तरुणांप्रमाणेच मलाही खूप उशीर झाला आहे, असे त्यांना वाटते. ज्या पक्षाने देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्याचा वारसा आहे. त्या स्वातंत्र्याला वाचवण्यासाठी तो प्रबळ पक्ष असला पाहिजे.
कर्नाटक सरकारची लबाडी:
कन्हैया यांनी 2019 च्या लोकसभेच्या वेळी बेगुसराय येथून निवडणूक लढवली. परंतु BJP च्या गिरिराज सिंह यांनी त्याचा पराभव केला होता. त्यातच गेल्या काही दिवसापासून त्याचे CPI मधील संबंध ही बिघडले आहेत. त्यामुळे अखेर त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.