Viral Video Dainik Gomantak
देश

Video: रेल्वे ट्रॅकवर धावली व्हॅन! जुगाड पाहून तुम्हीही व्हाल हैराण; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

Modified Van Video: तुम्ही दररोज सोशल मीडियावर स्क्रोलिंग करताना असे अनेक व्हिडिओ पाहता, जे तुमचे लक्ष वेधून घेतात.

Manish Jadhav

Modified Van Video: तुम्ही दररोज सोशल मीडियावर स्क्रोलिंग करताना असे अनेक व्हिडिओ पाहता, जे तुमचे लक्ष वेधून घेतात. लोक दररोज असंख्य व्हिडिओ पोस्ट करतात आणि त्यापैकी काही व्हायरलही होतात. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.

आधी हा व्हिडिओ पाहा!

व्हायरल व्हिडिओमध्ये काय दिसले?

दरम्यान, तुम्ही रेल्वे ट्रॅकवरुन वेगवेगळ्या गाड्या जाताना अनेक वेळा पाहिल्या असतील, पण रेल्वे ट्रॅकवर व्हॅन धावताना पाहिली का? साहजिकच असे काही पाहिले नसेल, पण व्हायरल व्हिडिओमध्ये मात्र असेच काहीतरी दिसत आहे. व्हिडिओमध्ये एक व्हॅन रेल्वे ट्रॅकवर धावताना दिसत आहे. विशेष म्हणजे, या व्हॅनची चाके बदलण्यात आली आहेत. व्हॅनची चाके काढून त्या ठिकाणी ट्रेनची चाके बसवण्यात आली आहेत आणि आता याचा व्हिडिओ सोशल मीडियावर (Social Midea) मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

दुसरीकडे, तुम्ही हा व्हिडिओ एक्स (पूर्वीचे ट्विटर) प्लॅटफॉर्मवर @RealTofanOjha नावाच्या अकाउंटवरुन पाहू शकता. ही बातमी लिहेपर्यंत, व्हिडिओला 3 लाखांहून अधिक लोकांनी पाहिले आहे.

नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया

हा व्हिडिओ पाहिल्यानंतर अनेक युझर्संनी कमेंट करत आश्चर्य व्यक्त केले आहे. एका युझरने लिहिले की, "या व्यक्तीमध्ये अद्भुत प्रतिभा आहे, ट्रेनच्या ट्रॅकवर गाडी चालवत आहे." दुसऱ्या युझरने लिहिले की, "रुळावर धावण्याचे मुख्य कारण तिची चाके आहेत." तर तिसऱ्याने लिहिले की, "यामध्ये अद्भुत कला आहे, ट्रेनच्या रुळावरच कार धावली."

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

'ड्रग्‍स कॉकटेल' मुळेच मृत्‍यू! 'रेन्‍डॉक्‍स' चाचणीतून स्पष्ट; इशानच्या शरीरात 5 अमलीपदार्थांचे अंश

Horoscope: मंगळवारचा शुभ संयोग! 'या' 2 राशींचे नशीब पालटणार, अडकलेले पैसे परत मिळण्यासोबतच होणार मोठा धनलाभ

VIDEO: 10 रुपयांच्या अंड्याला लागली 'इतक्या' हजारांची बोली! इराणमधील युद्धग्रस्तांसाठी लडाखी जनतेचा मदतीचा हात; व्हिडिओ व्हायरल

Horoscope April 2026: 14 एप्रिलनंतर पालटणार 'या' राशीचं नशीब! गुरु आणि सूर्याच्या साथीमुळे कष्टाला मिळणार फळ; उत्पन्नाची दारे होणार खुली

US Israel Iran War: इस्रायल-अमेरिका हल्ल्यात इराणच्या गुप्तचर प्रमुखाचा मृत्यू; युद्धविरामाच्या प्रस्तावादरम्यान संघर्षाचा भडका

SCROLL FOR NEXT