Korean Boy  Dainik Gomantak
देश

Viral Video: कोरियन तरुणाचा बिहारी अंदाज, हिंदी बोलताना पाहून यूजर्स वेडावले!

Viral Video: बिहारमधील लोक हिंदी अतिशय जपून बोलतात. अशा परिस्थितीत कोरियातील एखादा मुलगा बिहारी शैलीत बोलताना दिसला तर नवलचं.

Manish Jadhav

Viral Video: बिहारमधील लोक हिंदी अतिशय जपून बोलतात. अशा परिस्थितीत कोरियातील एखादा मुलगा बिहारी शैलीत हिंदी बोलताना दिसला तर नवलचं. असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होत आहे.

ज्यामध्ये एक कोरियन मुलगा परफेक्ट बिहारी स्टाईलमध्ये हिंदी बोलत आहे. त्याला बोलताना पाहून कोणीही म्हणू शकत नाही की तो बिहारचा नाही.

पण भावाचा चेहरा पाहून तो बिहारी नाही हे मान्य करावं लागतं. या मुलाचे हिंदी ऐकल्यानंतर तुम्हाला स्वतःला समजेल की, एखादी भाषा शिकायची असेल तर तिच्याशी किती मनापासून कनेक्ट व्हावे लागते.

बिहारी शैलीत बोलून कोरियन मुलाने मन जिंकले

तुम्हाला तो तरुण अस्खलित हिंदी बोलतानाही पाहायला मिळतो. व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हीही त्या मुलाचे कौतुक केल्याशिवाय राहणार नाही. बिहारमध्ये (Bihar) राहणार्‍यांनाही त्याचं अस्खलित हिंदी ऐकून लाज वाटेल. अशा पद्धतीने तो हिंदी बोलतो. व्हिडिओमध्ये हा मुलगा कोरियाचा असल्याचा दावा केला जात आहे.

मुलाची बिहारी शैली पाहून लोक प्रभावित झाले

हा व्हायरल व्हिडिओ प्रशांत कुमार (@prashant_lurique) ने इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. प्रशांतने कॅप्शनमध्ये लिहिले – कोरियन मुलाची बिहारी शैली. हा व्हिडिओ अत्तापर्यंत 70 लाख लोकांनी पाहिला आहे.

त्याचबरोबर 10 लाख लोकांनी त्याला लाइक देखील केले आहे. या व्हिडिओवर हजारो लोक आपल्या प्रतिक्रियाही देत ​​आहेत. हा मुलगा कोरियाचा आहे, यावर बऱ्याच यूजर्सचा विश्वास बसत नाही. काही लोक हा मुलगा नेपाळचा (Nepal) असल्याचे सांगत आहेत तर काही लोक तो आसामचा असल्याचे सांगत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

FDA Raid: गणेश चतुर्थीपूर्वी 'एफडीए'ची मोठी कारवाई! मडगाव, केपे, धारबांदोड्यात तब्बल 430 किलो अन्नसाठा नष्ट

8th Pay Commission: '68,000 किमान वेतन आणि जुनी पेन्शन हवीच!' चंदीगड बैठकीपूर्वी सरकारी कर्मचाऱ्यांनी मांडल्या मोठ्या मागण्या; काय घेणार सरकार निर्णय?

Goa Police Reshuffle: गोवा पोलिस दलात मोठे फेरबदल! IPS अधिकाऱ्यांसह 12 पोलिस निरीक्षकांच्या बदल्या; दक्षिण गोवा एसपीपदी अक्षत आयुष

Mazi Bus Scheme: खासगी बसचालकांसाठी खुशखबर! 'माझी बस' योजनेत किलोमीटरमागे 5 रुपये अनुदान; जुन्या बस बदलण्यासाठी 10 लाखांपर्यंत मदत

Congo School Fire: कांगो हादरले! दोन शाळांमध्ये भीषण अग्निकांड, 26 विद्यार्थ्यांचा मृत्यू; थरकाप उडवणारा VIDEO समोर

SCROLL FOR NEXT