कोलकता : भाजपचे नेते व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर असतानाच भाजपला मतदान करणाऱ्यांना धमकी देणारा मजकूर लिहिल्याचे नदीया जिल्ह्यातील एका भिंतीवर आढळून आले आहेत. ``तृणमूल काँग्रेसच्या विरोधात एकही मत दिले गेले तर रक्ताचे पाट वाहतील. भाजपला मत दिल्यास त्याचे परिणाम भोगावे लागतील, `` अशी धमकी देणारा मजकूर नाडिया जिल्ह्यात एका भिंतीवर लिहिल्याचे आढळून आले. हा मजकूर कोणी लिहिला हे मात्र कळालेले नाही.भाजपचे जगन्नाथ सरकार हे येथील खासदार आहेत, तर तृणमूल काँग्रेसचे अरिंदम भट्टाचार्य हे आमदार आहे.
अधिक वाचा :
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.
दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.