Noida Police Commissioner Lakshmi Singh Twitter/ @AHindinews
देश

Uttar Pradesh: नोएडात कोट्यवधीचा अमली पदार्थ जप्त, 9 परदेशी नागरिकांना अटक!

Uttar Pradesh Crime: उत्तर प्रदेशातील नोएडामध्ये पोलिसांनी एका फॅक्ट्रीवर छापा टाकून ड्रग्ज बनवणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश केला आहे.

Manish Jadhav

Uttar Pradesh Crime: उत्तर प्रदेशातील नोएडामध्ये पोलिसांनी एका फॅक्ट्रीवर छापा टाकून ड्रग्ज बनवणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. पोलिसांनी घटनास्थळावरुन सुमारे 200 कोटी रुपयांचे ड्रग्ज जप्त केले आहेत.

यासोबतच 9 परदेशी नागरिकांनाही अटक करण्यात आली आहे. पोलीस आरोपींची चौकशी करत आहेत. नोएडाचे पोलिस (Police) आयुक्त लक्ष्मी सिंहही घटनास्थळी पोहोचल्या आहेत.

नोएडा पोलीस बराच वेळ तपासात गुंतले होते

एएनआय न्यूज एजन्सीनुसार, नोएडाचे पोलीस आयुक्त लक्ष्मी सिंह यांनी सांगितले की, आमचे पोलीस, SWAT टीम आणि ग्रेटर नोएडामधील इतर एजन्सी यावर बराच काळ काम करत होत्या. अंमली पदार्थ बनवणारी लॅब पकडली आहे.

या ड्रग्जची किंमत सुमारे 200 कोटी रुपये आहे, याशिवाय मोठ्या प्रमाणात केमिकलही जप्त करण्यात आले आहे. आतापर्यंत 9 परदेशी नागरिकांना (Citizens) अटक करण्यात आली आहे. तपास सुरु आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Flight Landing Video: विमान विमानतळावर कसे लँड होते? मोपा विमानतळावरील फ्लाईट लँडिंगचा कॉकपीटमधून बर्ड आय व्ह्यु

Shubhanshu Shukla: अभिनंदन! 18 दिवसांचे मिशन पूर्ण करुन शुभांशु शुक्ला पृथ्वीवर परतले; कॅलिफोर्नियाजवळील समुद्रात यशस्वी लँडिंग

Konkan Ganpati Special Bus: बाप्पा पावला... गणपतीला कोकणात जाणाऱ्यांसाठी आनंदवार्ता, ST च्या 5000 ज्यादा बसेस धावणार

LA Olympics 2028 Schedule: लॉस एंजेलिस ऑलिम्पिक 2028 चे वेळापत्रक जाहीर, 128 वर्षांनंतर क्रिकेटचा पुन्हा थरार!

Ro-Ro Ferry in Goa: 56 गाड्या, 100 प्रवासी, AC केबिन, 5 मिनिटांत करा रायबंदर ते चोडण प्रवास; प्रवाशांना मोजावे लागणार 'एवढे' पैसे Video Viral

SCROLL FOR NEXT