Ravi shankar Prasad Dainik Gomantak
देश

"ट्विटरला अमेरिकेचे नियम चालतात, मग भारताचेही पाळावेच लागतील"

केंद्रीय दूरसंचार व माहिती तंत्रज्ञान मंत्री रविशंकर प्रसाद (Ravi shankar Prasad) यांनी ट्विटरला (Twitter) सुनावले आहे.

दैनिक गोमन्तक

केंद्र सरकारने लागु केलेल्या नव्या आय.टी नियमांवरुन गेल्या काही दिवसांपासुन ट्विटर सारख्या कंपण्यांचे केंद्र सरकारसोबत कलह सुरू आहेत. त्यानंतर आता केंद्र सरकारने कडक भुमिका घेतलेली पाहायला मिळते आहे. यावर बोलताना, केंद्रीय दूरसंचार व माहिती तंत्रज्ञान मंत्री रविशंकर प्रसाद यांनी ट्विटरला सुनावले आहे. (Union Telecom and Information Technology Minister Ravi Shankar Prasad has taken a tough stance on Twitter)

यावेळी बोलताना "जर आपण (ट्विटर) अमेरिकेच्या डिजिटल मिलेनियम कॉपीराइट कायदा मान्य करणार असाल तर तुम्हाला भारताच्या कॉपीराइट नियमांबद्दल सुद्धा भान ठेवावे लागेल. आपण असे म्हणू शकत नाही की, आमच्या संपूर्ण भूमिकेचे नियमन अमेरिकन कायद्याच्या पूर्वपरीक्षणानुसार केले जाईल."

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live Updates: इंडिया आघाडीच्या नेत्याच्या प्रचारासाठी विजय सरदेसाई महाराष्ट्रात!

Vibrant Goa Summit 2024 ला मुख्यमंत्र्यांची हजेरी; पर्यटनाव्यतिरिक्त इतर व्यवसायांवर लक्ष केंद्रित करण्याचा मानस

'Heritage First Festival' मध्ये पदभ्रमण आणि कार्यशाळांची मेजवानी! सहभागी होण्यासाठी 'क्लिक' करा इथे

Goa Tourism: परदेशी की भारतीय? कोणत्या पर्यटकांमुळे होतोय फायदा, व्यावसायिकांनी दिलेलं उत्तर वाचा

Ranji Trophy 2024: मोहितचा 'पंजा' अन् फलंदाजांचा जलवा, गोव्यानं उडवला मिझोरामचा धुव्वा; नोंदवला सलग चौथा विजय!

SCROLL FOR NEXT