New Covid19 Guidelines
Dainik Gomantak
New Covid19 Guidelines: केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने बुधवारी संपूर्ण भारतात ओमिक्रॉन प्रकरणांमध्ये वाढ होत असताना सौम्य आणि लक्षणे नसलेल्या कोविड-19 रूग्णांच्या होम आयसोलेशनसाठी सुधारित मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत.
नवीन मार्गदर्शक तत्त्वांनुसार (New Guidelines), होम आयसोलेशन अंतर्गत असलेल्या रूग्णांना डिस्चार्ज देण्यात येईल आणि चाचणी पॉझिटिव्ह (Covid Test) आल्यापासून किमान 7 दिवस संबंधित रूग्णांना (Covid Patients) विलगीकरणात ठेवण्यात येईल, दरम्यान मास्क घालणे बंधनकारक असणार आहे.
तपशीलवार मार्गदर्शक तत्त्वे https://www.mohfw.gov.in/pdf/RevisedHomeIsolationGuidelines05012022.pdf
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.