Union Budget 2023 Dainik Gomantak
देश

Budget 2023 News Updates: काय स्वस्त कय महाग? वाचा एका क्लिकवर

देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारमण 2023-24 या आर्थिक वर्षासाठी अर्थसंकल्प सादर केला आहेय

दैनिक गोमन्तक

देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी देशाचे अर्थसंक्लप संसदेत सादर केले आहे. यामध्ये सामान्य जनतेला दिलासा देणाऱ्या गोष्टी सांगितल्या आहे. मोबाईल फोन
टीव्ही, इलेक्ट्रिक वाहने स्वस्त झाली आहेत तर चांदीचे दागिने, चांदीची भांडी महाग झाली आहेत.

2024 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी मोदी सरकारचा हा शेवटचा अर्थसंकल्प आहे. अशा परिस्थितीत अर्थसंकल्पातून दिलासा मिळेल, अशी अपेक्षा आहे. अर्थसंकल्पातील घोषणांसह वेळी, कोणत्या वस्तू महाग होतील, कोणत्या वस्तूंच्या किंमती कमी होतील, याचीही लोकांमध्ये उत्सुकता होती.

दरम्यान अर्थसंकल्प भाषणाची सुरुवात करताना अर्थमंत्री निर्मला सीतारमन म्हणाल्या की, "जगाने भारतीय अर्थव्यवस्थेला एक चमकता तारा मानले आहे. जगात भारताचा मान वाढला आहे. भारतीय अर्थव्यवस्था योग्य दिशेने वाटचाल करत आहे आणि उज्ज्वल भविष्याकडे वाटचाल करत आहे.

त्या पुढे म्हणाले की, कोरोनाच्या (Corona) काळात कोणीही उपाशी झोपणार नाही याची आम्ही काळजी घेतली. सरकारने 2 लाख कोटी रुपये खर्च करून प्रत्येक व्यक्तीला अन्नधान्य दिले. 80 कोटी लोकांना 28 महिन्यांसाठी मोफत राशनची व्यवस्था करण्यात आली."

  • काय स्वस्त होणार? 

मोबाईल
टीव्ही आणि टीव्हीचे सुटे भाग
इलेक्ट्रिक वाहने
खेळणी
कॅमेरा लेन्स
सिगरेट

  • काय महाग? 

सोने-चांदी दागिने महागणार
विदेशी किचन चिमणी
चांदीचे दागिने
चांदीची भांडी

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Bank Loan: 181 कोटींची कर्जे थकित, बँकांकडून पाच वर्षांत घेतली 43,103 कोटींची कर्जे

E Challan Cyber Fraud: बनावट 'ई-चलन', सायबर भामट्यांचा नवा सापळा! वाहतूक विभागाकडून सतर्क राहण्याचे आवाहन

Fishing Boat Missing: भरकटलेल्या मच्छिमारांचा अखेर 12 तासांनंतर शोध, चारही जण सुखरूप तळपण जेटीवर

Goa News Live: लुथरा बंधुंना घेऊन दिल्लीतून निघाले गोवा पोलिस

Mungul Gang War: मुंगूल गॅंगवॉर प्रकरणातील संशयितांना जामीन मंजूर, 50 हजारांच्‍या हमीवर मुक्‍तीचा आदेश

SCROLL FOR NEXT