Agar Tree Dainik Gomantak
देश

सोन्याहून महाग आहे "या" झाडाचे लाकूड

या झाडाची (Tress) लागवड करण्यासाठी त्रिपुरा सरकारने पुढील तीन वर्षामधे येथील भागात दोन हजार कोटी रुपयांचा व्यापार करण्याचे ध्येय समोर ठेवले आहे.

दैनिक गोमन्तक

भारतात असे अनेक झाडे आहेत की ज्यांची किंमत सोन्यापेक्षाही अधिक आहेत. यात अगर झाडाचे लाकूड अधिक महाग आहे. या झाडाची (Tree) लागवड करण्यासाठी त्रिपुरा सरकारने (Government of Tripura) पुढील तीन वर्षामधे या भागात दोन हजार कोटी रुपयांचा व्यापार (Business) करण्याचे ध्येय (Goal) समोर ठेवले आहे. अशी माहिती मिळाली आहे . त्यांनी म्हटले की, राज्य सरकारने 2021- 22 आर्थिक वर्षातील 75 हजार किलो अगर झाडाचे चिप्स आणि 1500 किलो अगर तेलाची (Oil) निर्यात (Export) करण्याचे ठरवले जात आहे.

मुख्यमंत्री बिप्लव देव यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी भेट घेतली होती. त्यांनी आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये अगर तेल आणि चिप्स याच्या वाहतुकीसाठी लक्ष्य घालण्याचे मागणी केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार मुख्यमंत्र्यानी पंतप्रधानाना अगर झाडापासून मिळणाऱ्या उत्पादन क्षमतेचे माहिती दिली आहे. राज्य सरकारला या भागातून पुढील तीन वर्षात दोन हजार कोटी रुपयांचा व्यापार करण्याची अपेक्षा आहे. दरम्यान, पंतप्रधानांनी यासाठी मदत देण्याचे म्हटले आहे.

सध्या त्रिपुरा राज्यात 50 हजार अगर झाडे आहेत. मिळालेल्या माहितीनुसार त्रिपुरा राज्य सरकारने अगर धोरण 2021 या वर्षाचा सौदा तयार करलेला सुरुवात केली आहे. यामुळे 2025 पर्यंत या झाडांची संख्या दुप्पट करण्याचे ध्येय समोर ठेवले आहे. मुख्यमंत्र्यांनी मोदीकडे सीआयटीईएस नियमनांर्गत लाकूड आणि त्यांच्या उत्पादनातील निर्यात करण्यासाठी एक कोटी देण्याची विनंती केली आहे.

अगर झाडांच्या निर्यातीवर 1991 मध्ये बंदी घालण्यात आली होती. याचे लाकूड , या झाडाचे चिप्स तसेच पावडरवर निर्बंध घालण्यात आले होते. दरम्यान , त्रिपुरा राज्यात अगरवूड धोरण जाहीर केल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी दोन महिन्यांनंतर पंतप्रधान मोदींची भेट घेतली.

अगर झाडाच्या लकडाला वुड्स ऑफ द गॉड असे संबोधल्या जाते. या झाडाची किंमत 73 लाख 50 हजार प्रति किलो आहे. हे झाड दक्षिण आशियामधील जंगलात आढळते. परंतु आता हे झाड दुर्मिळ होत चालले आहे. जगात अगर झाडाच्या लाकडाचा व्यापार मोठ्या प्रमाणात चालतो. यामुळे तीची मागणी वाढली आहे. यामुळे त्याच्या उत्पादनात देखील वाढ झाली आहे .

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sanjay Dutt Luxury Hotel In Goa: संजय दत्तचं गोव्यात आलिशान लक्झरी हॉटेल, उद्घाटनापूर्वीच रचला इतिहास; आंतरराष्ट्रीय स्तरावर ठरतंय चर्चेचा विषय

Vaidhriti Yoga: ऑफिसमध्ये वाद अन् प्रवासात नुकसान! सूर्य-चंद्राची अशुभ युती उडवणार झोप; वैधृती योग 'या' राशींसाठी ठरणार घातक

Delhi Student Protest: मुलांचा आक्रोश, अमानुष अत्याचार अन् रक्ताळलेलं 'आंदोलन'! शिक्षणातील लाल फितीविरुद्ध 'जेन-झी'चा आरपारचा रणसंग्राम

Anti Defection Law: सत्तेची चिता पेटवण्यासाठी निष्ठेचा बळी? राजकीय पक्षांतराच्या अनैतिक नाट्यावर ताशेरे; आमदार पळवणाऱ्या वृत्तीमुळे प्रादेशिक पक्षांचे अस्तित्व धोक्यात

Delhi Protest: आंदोलकांचा धूर अन् लोकशाहीचे अश्रू! 'क्रॉक्रोच जनता पार्टी'च्या आंदोलनाने फाडला व्यवस्थेचा बुरखा; जे. पी. नड्डांची मध्यस्थी ठरली उशिराची अक्कल?

SCROLL FOR NEXT