Couple Dainik Gomantak
देश

Viral Video: जोडप्याचा हनिमूनचा व्हिडीओ व्हायरल, घडलं असं काही की...

असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये वधू-वरांनी त्यांच्या हनिमूनचा व्हिडीओ रेकॉर्ड केला आहे.

Manish Jadhav

Viral Video: मोबाईलचे जेवढे फायदे आहेत, तेवढेच तोटेही आहेत. तंत्रज्ञानाने लोकांचे जीवन सोपे केले आहे, परंतु कधीकधी एक छोटीशी चूक सर्वकाही नष्ट करते. आजकाल लोक सोशल मीडियावर फेमस होण्यासाठी कोणत्याही थराला जातात. अशातच, एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये वधू-वरांनी त्यांच्या हनिमूनचा व्हिडीओ रेकॉर्ड केला आहे. यानंतर काय झाले हे जाणून घेतल्यावर तुमचा विश्वास बसणार नाही.

दरम्यान, सध्या लग्नसराईचा हंगाम सुरु आहे. वधू-वरांचे मजेदार व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहेत. पण हा व्हिडीओ जरा वेगळा आहे. हा व्हिडीओ जोडप्याच्या हनिमूनचा आहे. कदाचित हनिमूनला खास बनवण्यासाठी त्यांनी हा रेकॉर्ड केला असेल, पण त्याने लाइव्ह बटण दाबले आणि तो सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल झाला.

व्हिडीओमध्ये काय आहे

व्हिडीओमध्ये तुम्हाला एक नवविवाहित जोडपे दिसत आहे, जे लग्नाच्या विधीनंतर त्यांच्या खोलीत पोहोचले आहे. दोघेही थकलेले दिसतात. यानंतर वधू कॅमेऱ्यासमोर तिचे दागिने काढू लागते. वर मागून येतो, तिला पकडतो आणि तिला मदत करु लागतो. यादरम्यान, तो आपल्या नववधूसोबत अनेकवेळा रोमँटिकही होतो. हा व्हिडीओ बनवला जात आहे, हे त्यांना माहीत आहे की नाही हे कळू शकलेले नाही. मात्र दोघेही रोमान्स करताना दिसत आहेत.

दुसरीकडे, हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. तो इन्स्टाग्रामवर (Instagram) आरुषी राहुल ऑफिशियल नावाच्या हँडलने शेअर केले आहे. काही लोकांनी या जोडप्याच्या हनिमूनच्या व्हिडीओचे कौतुक केले तर काहींनी त्यावर टीका केली. काही लोकांनी या जोडप्याला निर्लज्जही म्हटले. तर एकजण म्हणाला की, आजकाल जोडपी व्हायरल होण्यासाठी काहीही करु शकतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Firing Case: जैतीर-उगवेत रेती उपसा करणाऱ्या कामगारांवर गोळीबार, स्थानिक बंदूकधारकांची पोलिसांकडून चाैकशी, 50 मजुरांची झडती

Goa Rain: ऐन ऑक्टोबरमध्ये राज्य 'ओलेचिंब'! महिन्यात आतापर्यंत 11.82 इंच नोंद; अनेक ठिकाणी पडझड, रस्त्यांवर पाणी

Danish Chikna Arrested: 'चिकना'चा खेळ संपला! अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या खास माणसाला गोव्यातून उचललं, पत्नीलाही ताब्यात घेतलं

Horoscope: मेहनतीला योग्य फळ मिळेल, भावनिक स्थैर्य राखा; आर्थिक स्थिती मजबूत

Anjuna Cocaine Case: हणजूण कोकेन तस्करी प्रकरणी कॅमेरोनियन नागरिकाला 6 दिवसांची पोलीस कोठडी!

SCROLL FOR NEXT