RRC Railway Recruitment 2021 Dainik Gomantak
देश

RRC Railway Recruitment 2021: क्रीडा कोट्याअंतर्गत विविध पदांसाठी भरती

RRC Railway Recruitment 2021: इच्छुक उमेदवार 3 सप्टेंबर 2021पर्यंत अर्ज करू शकतात.

दैनिक गोमन्तक

RRC Railway Recruitment 2021: पश्चिम रेल्वेने क्रीडा (Sports) कोट्याअंतर्गत विविध पदांसाठी अर्ज मागविले आहे. या पदांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. इच्छुक उमेदवार 3 सप्टेंबर 2021 पर्यंत रेल्वे rrc-wr.com च्या अधिकृत वेबसाइटद्वारे अर्ज करू शकतात. एकूण 21 रिक्त पदांसाठी ही भरती आयोजीत केली जाणार आहे.

  • शैक्षणिक पात्रता

या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी किंवा बारावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. तसेच, उमेदवाराने कोणत्याही राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भाग घेतला असणे आवश्यक आहे.

  • वयोमर्यादा

या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 18 वर्षे ते 25 वर्षा दरम्यान असावे.

  • निवड प्रक्रिया

उमेदवारांची निवड क्रीडा संधी, शैक्षणिक पात्रता चाचणी आणि मूल्यमापनाच्या आधारे केली जाईल. या भरतीशी संबंधित माहितीसाठी, उमेदवार अधिकृत अधिसूचना बघू शकतात.

  • महत्वाच्या तारखा

  • अर्ज करण्याची तारीख -4 ऑगस्ट 2021

  • अर्ज करण्याची शेवटची तारीख-3 सप्टेंबर 2021

  • अधिकृत वेबसाइट-rrc-wr.com

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT