Rahul Gandhi Dainik Gomantak
देश

राहुल आणि प्रियंका गांधी यांची 6 तासांच्या अटकेनंतर सुटका

काँग्रेसचे खासदार राहुल गांधी आणि प्रियंका गांधी महागाई तसेच बेरोजगारीविरोधात दिल्लीच्या विजय चौकात आंदोलन करत होते.

दैनिक गोमन्तक

दिल्लीमध्ये महागाई आणि बेरोजगारीवरून केंद्र सरकारच्या विरोधात आंदोलन करताना काँग्रेस खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) आणि काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी वड्रा (Priyanka Gandhi) यांना दिल्लीतील AICC मुख्यालयाबाहेरून ताब्यात घेतले होते. (Rahul and Priyanka Gandhi released after 6 hours of detention)

जेथे त्या बेरोजगारी आणि महागाईच्या निषेधार्थ पक्षाच्या इतर नेते आणि कार्यकर्त्यांमध्ये सामील झाल्या होत्या. तसेच पक्षाने आज कॉंग्रेसने देशव्यापी आंदोलन पुकारले आहे.

माध्यमांशी बोलताना राहुल गांधी म्हणाले होते की, जनतेचे प्रश्न मांडणे हे आमचे काम आहे. महागाईचा मुद्दा मांडण्यासाठी काँग्रेसचे सर्व खासदार राष्ट्रपती भवनाकडे कूच करत होते.

तसेच काँग्रेसच्या काही खासदारांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. काँग्रेसचे खासदार राहुल गांधी महागाई आणि बेरोजगारीविरोधात दिल्लीच्या विजय चौकात आंदोलन करत होते. तसेच राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांची 6 तासांच्या अटकेनंतर सुटका करण्यात आली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Keri Ambulance Service: केरीला मिळाली 3 दिवसांत 108 रुग्णवाहिका; विधानसभेत आरोलकरांनी प्रश्न उपस्थित करताच सरकारची कार्यवाही

Accident Death: दारूची नशा बेतली जीवावर; दुचाकीवरील ताबा सुटला, नाल्यात पडून 30 वर्षीय युवकाचा मृत्यू

Bank Job: SBI मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! 12,000 जागांसाठी होणार मेगाभरती, 250 नव्या शाखा सुरू करण्याचा बँकेचा प्लॅन

Congress Dalit Tribal Support: दलित-आदिवासींची साथ मिळवणे काँग्रेससाठी सोपे नाही! राहुल गांधींसमोर मोठे राजकीय आव्हान

Goa Assembly Session: गोवा विधानसभेचा 'खेळखंडोबा'! सत्ताधारी-विरोधकांच्या राजकारणात राज्याच्या भवितव्याचा विसर

SCROLL FOR NEXT