Australian newspapers Dainik Gomantak
देश

PM Modi: ऑस्ट्रेलियन वृत्तपत्रातही पीएम मोदींचा डंका; फ्रंट पेजवर मोदींना स्थान...

ऑस्ट्रेलियन वृत्तपत्रांच्या पहिल्या पानांवर पंतप्रधान नरेंद्र मोदींचे फोटो छापले आहे. आ

Puja Bonkile

PM Narendra Modi’s Photo on the front pages of Australian newspapers: पंतप्रधान नरेंद्र मोदींचे सध्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहेत. ऑस्ट्रेलियन वृत्तपत्रांच्या पहिल्या पानांवर पंतप्रधान नरेंद्र मोदींचे फोटो छापले आहे. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऑस्ट्रेलियातील मंदिरांवर झालेल्या हल्ल्याचा मुद्दा पंतप्रधान अँथनी अल्बानीज यांच्याकडे उचलून धरल्याचे म्हटले आहे. याशिवाय ऑस्ट्रेलियातील फुटीरतावादी घटकांच्या कारवायांवरही चर्चा करण्यात आली आहे.

पंतप्रधान मोदी म्हणाले की, भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील सौहार्दपूर्ण संबंधांना कोणत्याही घटकाने त्यांच्या विचार किंवा कृतीतून दुखापत करणे मान्य नाही. पंतप्रधान अल्बानीज यांनी या संदर्भात उचललेल्या पावलांसाठी मी त्यांचे आभार मानतो. त्यांनी मला पुन्हा एकदा आश्वासन दिल्याचे पीएम मोदी म्हणाले. अशा घटकांवर कठोर कारवाई सुरूच ठेवणार आहे.

दरम्यान, मोदींचे ऑस्ट्रेलियात पोहोचल्यावर जल्लोषात स्वागत करण्यात आले होते. मनोरंजनात्मक विमानाच्या मदतीने पंतप्रधानांच्या स्वागतासाठी आकाशात 'वेलकम मोदी' असे लिहिले होते. पंतप्रधान म्हणून त्यांचा हा दुसरा ऑस्ट्रेलिया दौरा आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT