Border Dainik Gomantak
देश

पाकिस्तान रेंजर्सकडून सीज फायर कराराचे उल्लंघन, भारतीय सीमेवर अंदाधुंद गोळीबार

International BSF Border: पाकिस्तान रेंजरच्या गोळीबाराचा भारतीय बीएसएफ जवानांनी जोरदार प्रतिकार केला.

Ganeshprasad Gogate

International BSF Border: पाकिस्तान रेंजर्सने सीज फायर कराराचे उल्लंघन केले आहे. पाकिस्तान जवानांनी आंतरराष्ट्रीय बीएसएफ सीमेवर बुधवारी (दि.14 फेब्रुवारी) अंदाधुंद गोळीबार केला.

पाकिस्तान रेंजरच्या गोळीबाराचा भारतीय बीएसएफ जवानांनी जोरदार प्रतिकार केला. दोन्ही देशांतील जवानांमध्ये झालेल्या हा गोळीबार सुमारे वीस मिनिटं सुरू होता. सायंकाळी पाच वाजून वीस मिनिटांनी ही घटना उघडकीस आली, अशी माहिती समोर आली आहे.

या गोळीबारात भारतीय जवान दुखापतग्रस्त अथवा दगावल्याची कोणतीही माहिती समोर आलेली नाहीये, अशीही अधिकाऱ्यांनी माहिती दिली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Horoscope: नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी देवी ब्रह्मचारिणीची कृपा! सिंह, धनुसह 'या' 4 राशींना होणार लाभ; वाचा 12 राशींचे राशिभविष्य

Sangameshwar Chalukya Dynasty: संगमेश्वरच्या चालुक्य राजघराण्याचा पराक्रमी इतिहास! पोर्तुगीज आणि आदिलशाहीला दिले होते कडवे आव्हान

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

SCROLL FOR NEXT