Nitish Kumar Dainik Gomantak
देश

नितीश कुमारांनी केली जातनिहाय जनगणनेची नवी घोषणा

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार (Nitish Kumar) यांनी सोमवारी मोठी घोषणा केली.

दैनिक गोमन्तक

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी सोमवारी मोठी घोषणा केली. आमचे सरकार सर्व पक्षांचे मत विचारात घेऊन जातनिहाय जनगणनेचे काम लवकरच सुरु करेल असे, त्यांनी म्हटले आहे. जातनिहाय जनगणनेबाबत सर्वपक्षीय बैठक 27 मे रोजी होण्याची शक्यता आहे.

एएनआय या वृत्तसंस्थेनुसार, बिहारचे (Bihar) मुख्यमंत्री नितीश कुमार (Nitish Kumar) म्हणाले, "जातनिहाय जनगणनेबाबत सर्वांची मते जाणून घेण्यासाठी आम्ही सर्वपक्षीय बैठक बोलावणार आहोत. त्यानंतर तो प्रस्ताव राज्य मंत्रिमंडळासमोर ठेवला जाईल. आम्ही ही बैठक घेतली आहे. 27 मे रोजी बैठक होणार आहे." बैठकीच्या आयोजनाबाबत आम्ही काही पक्षांशी वार्तालाप करत आहोत. परंतु सध्या काही पक्षांच्या प्रतिसादाची प्रतीक्षा आहे. अंतिम निर्णय झाल्यानंतर, प्रस्ताव मंत्रिमंडळाकडे जाईल, त्यानंतर आम्ही कामाला सुरुवात करु. "

नितीश कुमार पुढे म्हणाले, "आम्ही प्रत्येक पक्षाशी बोलणी सुरु केली आहे. सर्वजण सहमत नाहीत. आम्ही त्यांच्या उत्तराची वाट पाहत आहोत."

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Health Horoscope: साप्ताहिक आरोग्य राशीभविष्य 21 ते 27 सप्टेंबर 2026; 'या' 3 राशींची प्रकृती राहील ठणठणीत, तर काहींना तणाव आणि थकवा सतावण्याची शक्यता

Mahindra Thar 3-Door Facelift: ऑफ-रोडिंगचा दम कायम, पण लूक मॉडर्न! थार येतेय नव्या अवतारात! Roxxची झलक पाहायला मिळणार

Foreign Woman Viral Video: फोटो काढत होती परदेशी महिला, अचानक लोकांनी घेरलं; पुढे जे घडलं ते कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडिओ

क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! Asian Games 2026 मध्ये IND vs PAK महामुकाबला होणार नाही; भारताची श्रीलंकेशी फायनलमध्ये लढत

Low BPची समस्या वारंवार होतेय? चक्कर, थकवा अन् मळमळकडे दुर्लक्ष करू नका; जाणून घ्या लक्षणे आणि उपाय

SCROLL FOR NEXT