New Parliament Inauguration Dainik Gomantak
देश

New Parliament Inauguration: नव्या संसद भवनात धार्मिक एकतेचे दर्शन, Watch Video

यादरम्यान संसद भवनामध्ये धार्मिक एकतेचे दर्शन घडले आहे.

Puja Bonkile

New Parliament Inauguration: देशाच्या नव्या संसदेचे उद्घाटन (New Parliament Building Inauguration) अवघ्या काही तासांवर आलं आहे. आज पंतप्रधान मोदींच्या हस्ते नव्या संसद भवनाचं उद्घाटन होणार आहे. यादरम्यान संसद भवनामध्ये धार्मिक एकतेचे दर्शन घडले आहे.

यावेळी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला आणि कॅबिनेट मंत्र्यांसह पंतप्रधान मोदी नवीन संसद भवनात आयोजित करण्यात आलेल्या 'सर्व-धर्म' प्रार्थना समारंभाला उपस्थित होते

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते नव्या संसद भवनाचं लोकार्पण करण्यात आले आहे. या नव्या संसद भवनाच्या उद्घाटन प्रसंगी सर्वधर्मीयांकडुन प्रार्थना करण्यात आली आहे.

दरम्यान, संसदेच्या नवीन इमारतीत 'सर्वधर्म' प्रार्थना सोहळा पार पडला. या कार्यक्रमाला नरेंद्र मोदी यांच्यासह लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला आदि नेते उपस्थित होते. यावेळी बौद्ध, जैन, पंजाबी, शीख, मुस्लिम, ख्रिश्चन, हिंदू इ. सर्वधर्म प्रार्थना सोहळा पार पडला आहे

दरम्यान, या कार्यक्रमाची सुरवात सकाळी पूजा आणि होमहवन करुन झाली आहे. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 'सेंगोल'समोर पूजाविधीनंतर साष्टांग दंडवत घातला त्यानंतर नव्या संसद भवनाच्या बांधकामात महत्त्वाच्या जबाबदाऱ्या पार पाडणाऱ्या कर्मचारी आणि तज्ज्ञांचा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते सत्कार करण्यात आला

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Patri Ganpati: मातीची मूर्ती नाही, 21 पत्रींची पुडीच गणरायाचे रूप! काणकोणच्या प्रभुगांवकरांची शेकडो वर्षांची अनोखी चतुर्थी परंपरा

Illegal Banners Goa: म्हापशात 'बॅनर पॉलिटिक्स'चा धुरळा! सत्ताधाऱ्यांचे फलक झळकतात, विरोधकांचे बॅनर रातोरात हटवतात

Most Expensive Iphone 18 Pro: आयफोन 18 प्रो चा लक्झरी अवतार, जगातील सर्वात अलिशान स्मार्टफोन लाँच; 'डार्क रेड' मॉडेलचा नवा जलवा

Goa Crime: पेडणे स्मशानभूमीत अज्ञाताचा कुजलेला मृतदेह! 4-5 दिवसांपूर्वी आणून ठेवल्याचा संशय; खुनाच्या शक्यतेने चतुर्थीत खळबळ

Goa Protests: गोव्यात पाच वर्षांत 42 आंदोलने; 2025 मध्ये सर्वाधिक 15! आंदोलनांशी संबंधित गुन्ह्यांत 2024 आघाडीवर, 7 एफआयआर दाखल

SCROLL FOR NEXT