Rahul Gandhi  Dainik Gomantak
देश

राहुल गांधींबद्दल बोलताना नेपाळी गायिका खत्री म्हणाल्या...

प्रसिद्ध नेपाळी गायिका सरस्वती खत्री यांनी राहुल गांधी यांच्या बरोबरचा फोटो ट्वीट केला आहे.

दैनिक गोमन्तक

काही दिवसांपूर्वी कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांचा नेपाळ मधील काठमांडू येथील व्हिडिओ व्हायरल झाला. या व्हिडिओमध्ये राहुल गांधी पबमध्ये वावरताना दिसत होते. ते सुमनीमा उदास यांच्या लग्नासाठी नेपाळला गेले होते. व्हिडिओ व्हायरल होताच भाजप नेत्यांनी गांधींवर बोचरी टीका केली. (Nepali singer praises Rahul Gandhi)

दरम्यान, प्रसिद्ध नेपाळी गायिका सरस्वती खत्री यांनी राहुल गांधी यांच्या बरोबरचा फोटो ट्वीट केला आहे. या लग्न सोहळ्यात त्यांनी काही गाणी गायली. याबाबत ट्वीट करताना खत्री लिहितात, "काल संध्याकाळी मला भारतीय संसदेचे सदस्य राहुल गांधीजी यांच्यासाठी काही गाणी गाण्याचा मान मिळाला. ते खूपच नम्र आणि साधे व्यक्ती वाटले. ही संधी दिल्याबद्दल सुमनीमा यांचे खास आभार"

दरम्यान, भाजप आयटी विभागाचे प्रमुख अमित मालवीय यांनी राहुल गांधी यांच्या दौऱ्यावर प्रश्न उपस्थित केले. "जे भारताच्या प्रादेशिक अखंडतेला आव्हान देत आहेत त्यांच्याशीच तुमचे संबंध का आहेत?" असा सवाल त्यांनी राहुल यांना विचारला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics: '2027 मध्ये 30 आमदार निवडून आणू'; वाढदिवसानिमित्त दामू नाईकांचा निर्धार

College Student Election: विद्यार्थी निवडणुकांत सरकारी हस्तक्षेप? NSUIचा गंभीर आरोप; कुमार गवळी म्हणाले, 'दबाव आणला जातोय'

MP Liquor Death: मध्य प्रदेशात विषारी दारूचा हाहाकार! 9 जणांचा मृत्यू, 10 हून अधिक जणांची प्रकृती चिंताजनक

Tarun Tejpal: तरुण तेजपालच्या शिक्षावाढीच्या याचिकेला ब्रेक! सर्वोच्च न्यायालयात सुनावणी तहकूब

खरी कुजबुज: फातोर्ड्यात नक्की कोण?

SCROLL FOR NEXT