Asif Khan Dainik Gomantak
देश

No Politics Please: मुस्लीम कुटुंबींयाच्या घरी गणपती बप्पा, सौहार्दाचा घालून दिला आदर्श

Asif Khan: सिद्धी विनायकाची मूर्ती बसवून हिंदू-मुस्लिम ऐक्याचा आदर्श ठेवला आहे.

दैनिक गोमन्तक

BJP Mahila Morcha Jaiganj Mandal Vice President Ruby Asif Khan: भाजप महिला मोर्चा जयगंज मंडळाच्या उपाध्यक्षा रुबी आसिफ खान यांच्या कुटुंबीयांनी गणेश चतुर्थीला त्यांच्या घरी सिद्धी विनायकाची मूर्ती बसवून हिंदू-मुस्लिम ऐक्याचा आदर्श ठेवला आहे.

दरम्यान, रुबी आसिफ खान यांनी त्यांच्या निवासस्थानी सिद्धी विनायकची मूर्ती पूर्ण विधीपूर्वक स्थापित केली आहे. सहा दिवस पूजा केल्यानंतर 6 सप्टेंबरला मूर्तीचे विसर्जन होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

दुसरीकडे, गणपतीला लाडू, मोदक अर्पण केले जातात. रुबी आसिफ खानने सांगितले की, आमची गणपती बप्पावर खूप श्रद्धा आहे. त्यामुळे आम्ही श्री गणेशाची मूर्ती बसवली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

UP Pension Hike: 1.21 कोटी पेन्शनधारकांसाठी खूशखबर! पेन्शनमध्ये होणार घसघशीत वाढ; 'या' राज्य सरकारचं मोठं गिफ्ट

Budh Gochar 2026: करिअर आणि संपत्तीत मोठी झेप! बुध गोचरचा महाचमत्कार; 'या' 5 राशींच्या आयुष्यात येणार सोन्याचे दिवस

Shreyas Iyer Record: धावांचा पाऊस आणि विक्रमी विजय! श्रेयस अय्यरने मोडला धोनीचा रेकॉर्ड; बनला नंबर-1 टी-20 कर्णधार

Telangana ATM Robbery VIDEO: मध्यरात्री 'नाईटी'वाल्या चोरांचा धुमाकूळ! वेल्डिंगने चक्क ATM मशीन फोडली, लाखोंची कॅश घेऊन रातोरात पसार; व्हिडिओ व्हायरल

Virat Kohli Test Retirement News: अजित आगरकरांमुळे विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमधून घेतली निवृत्ती? वसीम जाफर यांच्या विधानाने क्रिकेटविश्वात चर्चेला उधाण

SCROLL FOR NEXT