Family in Delhi Suffocate: Dainik Gomantak
देश

Family in Delhi Suffocate: डासांपासून वाचण्यासाठी मॉर्टिन लावले अन् जीवाला मुकले; 6 जणांचा मृत्यू

Delhi: लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

दैनिक गोमन्तक

Family in Delhi Suffocate: दिल्लीमध्ये 6 लोकांचा गुदमरुन मृत्यू झाला आहे. नॉर्थ ईस्ट दिल्लीच्या शास्त्री पार्कमधील एका कुटुंबातील 8 पैकी 6 लोकांचा गुरुवारी रात्री मृत्यू झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मच्छर मारण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या मॉर्टीन कॉइलमुळे या कुटुंबाचा गुदमरुन मृत्यू झाला आहे. या घटनेने लोकांना धक्का बसला आहे.

दरम्यान, डासांमुळे होणाऱ्या मलेरिया, डेंग्यू या आजारांपासून वाचण्यासाठी लोक बाजारात मिळणारे अनेक प्रोडक्ट वापरत असतात.

मॉर्टिन हे सामान्यपणे सगळीकडे वापरले जाते. त्यामुळे एकाच कुटुंबातील 6 जणांचा मृत्यू झाल्याने लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याबरोबरच या मृत्यूपाठीमागे इतर काही कारण आहे का याचा अधिक तपास पोलिस( Police ) करत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Childhood Depression: स्मार्टफोन आणि नैराश्य

Goa Monsoon: गोव्यात मान्सूनचे आगमन; हवामान विभागाडून चार दिवसांचा 'यलो अलर्ट'!

मालपे येथील संरक्षक भिंत पुन्हा धोक्यात; पावसाळ्यापूर्वी तातडीने दुरुस्ती करण्याची स्थानिकांची मागणी

Goa Power Cuts: हसापूर, हणखणेतील वीज समस्या सोडवा; काँग्रेस कार्यकर्त्यांची वीज कार्यालयावर धडक, साहाय्यक अभियंत्यांशी चर्चा

Hasapur Bridge: हसापूर पूल महिन्याभरात वाहतुकीस खुला; काँक्रीटचे काम पूर्ण

SCROLL FOR NEXT