Budget 2023 Dainik Gomantak
देश

Budget 2023: अर्थसंकल्पानंतर मोदींची मोठी प्रतिक्रिया,म्हणाले मध्यमवर्ग म्हणजे...

Budget 2023: नरेंद्र मोदींनी या अर्थसंकल्पाबद्दल बोलताना म्हटले आहे की, हा एक ऐतिहासिक अर्थसंकल्प आहे. अशा प्रकारच्या अर्थसंकल्पामुळे ग्रामीण आणि शहरी अर्थव्यवस्थेतील दरी कमी होईल.

दैनिक गोमन्तक

Budget 2023: आज संसदेत अर्थमंत्री निर्मला सीतारमण अर्थसंकल्प मांडला. त्यांनी या 2023 -24 चा अर्थसंकल्प 83 मिनिटात मांडला. अर्थसंकल्पानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदांनी निर्मला सीतारमण यांचे अभिनंदन केले आहे.

नरेंद्र मोदींनी या अर्थसंकल्पाबद्दल बोलताना म्हटले आहे की, हा एक ऐतिहासिक अर्थसंकल्प आहे. अशा प्रकारच्या अर्थसंकल्पामुळे ग्रामीण आणि शहरी अर्थव्यवस्थेतील दरी कमी होईल. बचत गटाच्या माध्यमातून महिला( Womens) सक्षमीकरण होण्यास मदत होणार आहे.

अल्पभूधारक शेतकऱ्यांना सक्षम करणारा हा अर्थसंकल्प आहे. लहान आणि सुक्ष्म उद्योगांना बळ देण्याचे प्रयत्न 2023 मध्ये मांडलेल्या अर्थसंकल्पात केले आहेत. हा अर्थसंकल्प कोट्यावधी नागरिकांचे आयुष्य बदवून टाकणारा आहे.

दरम्यान, मध्यमवर्गीयांना दिलासा देणाऱ्या अनेक तरतूदी या अर्थसंकल्पात केली आहे. मध्यमवर्गाबद्दल बोलताना त्यांनी असेही म्हटले आहे की, युवापीढी भारताचे जसे सामर्थ्य आहे तसेच मध्यमवर्ग एक मोठी ताकद आहे. त्याबरोबर,पायाभूत सुविधांच्या विकासावर भर देणे गरजेचे असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदीं( Narendra Modi)नी म्हटले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Strait of Hormuz: मोठी बातमी! स्ट्रेट ऑफ होर्मुजमध्ये व्यापारी जहाजावर भीषण हल्ला; 11 भारतीय जखमी

VIDEO: 'तो' कॅच अन् मैदानात गोंधळ! LIVE सामन्यात टीम इंडियाच्या खेळाडूंची जोरदार टक्कर; व्हिडिओ तूफान व्हायरल

Israel Election 2026: इस्राईलमध्ये 27 ऑक्टोबरला राजकीय रण; नेतान्याहूंसमोर आयसेनकोटांचे आव्हान, युद्धाच्या सावटात सत्तेसाठी 61 जागांचे गणित निर्णायक

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

SCROLL FOR NEXT