Manish Sisodia Dainik Gomantak
देश

Manish Sisodia: दिलासा नाहीच, मनीष सिसोदियांच्या न्यायालयीन कोठडीत 14 दिवसांची वाढ

सीबीआय प्रकरणात न्यायालयाने मनीष सिसोदिया यांच्या न्यायालयीन कोठडीत 3 एप्रिलपर्यंत वाढ केली आहे.

दैनिक गोमन्तक

Manish Sisodia: दिल्लीतील कथित दारू घोटाळा प्रकरणात अटक झाल्यानंतर मनीष सिसोदिया यांच्या न्यायालयीन कोठडीत पुन्हा एकदा वाढ करण्यात आली आहे. सीबीआय प्रकरणात सिसोदिया यांच्या न्यायालयीन कोठडीत 3 एप्रिलपर्यंत वाढ करण्यात आली आहे. 

याबाबत अधिक माहिती अशी की, दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे निकटवर्तीय समजले जाणारे मनीष सिसोदिया यांना मद्य घोटाळ्याप्रकरणात 26 फेब्रूवारीला अटक करण्यात आली होती. या अटकेनंतर दिल्लीतील राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. सीबीआयने 8 तासांच्या चौकशीनंतर सिसोदियांना ताब्यात घेतले होते.

27 फेब्रुवारी रोजी राऊस अव्हेन्यू कोर्टाने सिसोदिया यांना 4 मार्चपर्यंत सीबीआय कोठडीत पाठवले होते, जेणेकरुन त्यांची सविस्तर चौकशी करता येईल. सिसोदिया यांनी सर्वोच्च न्यायालयातही जामीन अर्ज दाखल केला होता. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने या याचिकेवर सुनावणी घेण्यास नकार दिला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

South Africa Bar Shooting: बारमध्ये एन्जॉय करत होते लोक, अचानक अंदाधुंद गोळीबार; 17 जणांचा मृत्यू, 15 जखमी VIDEO

कुणबी साडीवर दावा कुणाचा?

Porvorim Flyover: पर्वरी येथील उड्डाणपुलावर स्पीड कॅमेरे असतानाही उल्लंघन, 10 दिवसांत 580 वाहनांनी ओलांडली वेगमर्यादा

Kushavati Mock Drill: 'कुशावती'त चार ठिकाणी 'मॉक ड्रिल', आपत्ती व्यवस्थापनासंदर्भात सराव; प्रशासन तपासणार यंत्रणांची सज्जता

GMC Resident Doctors: निवासी डॉक्टरांसाठी 'गार्ड'ची लढाई, स्टायपेंड वाढीसह 'गोमेकॉ'तील डॉक्टरांच्या प्रश्नांसाठी पाठपुरावा

SCROLL FOR NEXT