Man and his son died after firecrackers in Puducherry  Dainik Gomantak
देश

VIDEO: स्कूटरवर झाला फटाक्यांचा स्फोट! पिता-पुत्राचा जळून मृत्यू

वडील, कलैनासन आणि त्यांचा सात वर्षांचा मुलगा प्रदीप हे गुरुवारी विल्लुपुरम जिल्ह्यातील कोट्टाकुप्पम ईस्ट कोस्ट रोडवरील कुनीमेडू गावात जात होते.

दैनिक गोमन्तक

देशात दिवाळीची धूम सुरू आहे. त्यातच लहान असो वा मोठे सगळ्यांनाच फटाक्यांची क्रेझ असते. मात्र अशातच काही दुर्दैवी घटनासुद्धा देशात घडतात. पुद्दुचेरी-विल्लुपुरम येथे स्कुटरवर अचानक फटाक्यांचा स्फोट झालाय. या दुर्घटनेत एक व्यक्ती आणि त्याच्या मुलाचा जळून मृत्यू झाला. देशभरात दिवाळी साजरी होत असताना गुरुवारी पुद्दुचेरी-विल्लुपुरम सीमेजवळ ही घटना घडली.

वडील, कलैनासन आणि त्यांचा सात वर्षांचा मुलगा प्रदीप हे गुरुवारी विल्लुपुरम जिल्ह्यातील कोट्टाकुप्पम ईस्ट कोस्ट रोडवरील कुनीमेडू गावात जात असताना ही घटना घडली. फटाक्यांचे बंडल घेऊन दोघे दुचाकीवरून जात होते, आणि अचानक या फटाक्यांना आग लागून मोठा स्फोट झाला. आणि या आगीत दोघांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

सीसीटीव्ही फुटेजमध्ये कलैनासन स्कूटर चालवताना दिसत आहे, तर त्यांचा मुलगा प्रदीप दुचाकीच्या पुढच्या बाजूला ठेवलेल्या फटाक्यांच्या बंडलवर बसला आहे.

त्यानंतर स्फोट होऊन मुलगा आणि त्याचे वडील जागीच ठार झाल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: चिकन-मटन विसरा, इथे मिळतात चक्क 'कोब्रा सापाचे भजी अन् समोसे', खवय्यांची होते मोठी गर्दी; व्हिडिओ पाहून चक्रावले नेटकरी

Death Penalty News: लाखो निष्पापांच्या रक्ताने माखलेले हात, 24 वर्षांच्या जुलमी राजवटीचा भयानक अंत; 'या' देशाच्या माजी राष्ट्राध्याक्षासह भावाला फाशीची शिक्षा

Abhishek Porel Arrested: लव्ह, सेक्स अन् ब्लॅकमेलिंग! 23 वर्षीय स्टार आयपीएल खेळाडूला बलात्कार प्रकरणात अटक; उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर मोठी कारवाई

Benjamin Netanyahu: "मी पंतप्रधान असेपर्यंत पॅलेस्टिनी राष्ट्र होणार नाही!", नेतन्याहूंचा डोनाल्ड ट्रम्पला मोठा झटका; धुडकावली 15 कलमी योजना

Chaturgrahi Yog 2026: नोकरीत प्रमोशन अन् नव्या जबाबदाऱ्या! चतुर्ग्रही योग 'या' 4 राशींसाठी ठरणार वरदान; व्यवसायात होणार कोट्यवधींचा नफा

SCROLL FOR NEXT