Mamata Banerjee danced at the event organized on the occasion of World Tribal Day Dainik Gomantak
देश

Video: ममता बॅनर्जींनी आदिवासी नृत्यावर धरला ताल

World Tribal Day 2021: झारग्राममध्येआयोजित कार्यक्रमात पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींनी आदिवासी कलाकारांसोबत नृत्य सादर करत ढोलही वाजवला.

दैनिक गोमन्तक

आज जागतिक आदिवासी दिवसानिमीत्त पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या एका सहभागी झाल्या होत्या. या कार्यक्रमात सहभागी झालेल्या ममता बॅनर्जी यांनी आदिवासी कलाकारांबरोबर नृत्य केले. बॅनर्जींनी या कार्यक्रमात ढोल सुद्धा वाजवल्याचे पहायला मिळाले आहे. दरम्यान, मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आज केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर काही धक्कादायक आरोप केले आहे. ममता बॅनर्जी यांचे पुतणे आणि तृणमुल कॉंग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस अभिषेक बॅनर्जी आणि इतर कार्यकर्त्यांवर नुकत्याच झालेल्या हल्ल्यांना जबाबदार गृहमंत्री जबाबदार आहेत असा आरोप ममता बॅनर्जी यांनी केला आहे. तर प्रकारामुळे घाबरणार नाही असेही त्या पुढे म्हणाल्या आहेत. (Mamata Banerjee danced at the event organized on the occasion of World Tribal Day)

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT