Goa Corona Updates Dainik Gomantak
देश

दिवसभरात 296 नव्या कोरोनाबाधितांची नोंद; 4 जणांचा मृत्यू

पॉझिटिव्हिटी दर (Positivity Rate) 10.57% इतका आहे.

दैनिक गोमन्तक

Goa Corona Updates: गोव्यातील कोरोना रुग्णसंख्येत मागील काही दिवसात सतत चढ-उतार पाहायला मिळत आहेत. रुग्णसंख्या कधी कमी होत आहे तर कधी काहीशा अंशाने वाढताना दिसत आहे. आज दिवसभरात 296 नव्या कोरोनाबाधितांची (Corona Patients) नोंद झाली आहे. त्याचबरोबर पॉझिटिव्हिटी दर (Positivity Rate) 10.57% इतका आहे. दिवसभरात 4 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. (Latest Goa Corona Updates)

  • नवे कोरोनाबाधित : 296

  • बरे झालेल्यांची संख्या : 618

  • ॲक्टीव्ह रुग्णसंख्या : 3203

  • आजवर एकूण मृतांची संख्या : 3764

  • आज मृत झालेल्यांची संख्या : 4

  • आज कोविड चाचणी केलेल्यांची संख्या : 2801

  • डिस्चार्ज घेतलेले रुग्ण : 14

  • पॉझिटिव्हिटी दर : 10.57%

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Civil Service Transfers: गोवा नागरी सेवेत फेरबदल! गुरुदास देसाई यांची जिल्हाधिकारीपदी वर्णी तर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या

Mandre Panch Sexual Harassment Case: पंच रॉबर्ट फर्नांडिसविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी; महिलेचा छळ अन् मारहाण प्रकरणात

Mapusa ITI Fire Safety Course: 10वी पास तरुणांसाठी सरकारी रोजगाराची सुवर्णसंधी! म्हापसा 'ITI'मध्ये 24 जागांसाठी प्रवेश, एक वर्षाचा अभ्यासक्रम

Goa Crime Case: दोरीने गळा आवळला, पण मारेकरी कोण? गोव्यात गाजलेल्या 'अनमोड घाट' हत्येचा शेवट; चौघांची निर्दोष सुटका

PM Jan Dhan Yojana Goa: 2,35,200 नागरिकांपर्यंत पोहोचल्या बँकिंग सुविधा! जनधन योजनेत गोव्यातील 'कॅनरा बँक' अव्वल; केंद्रीय अर्थमंत्र्यांनी दिली आकडेवारी

SCROLL FOR NEXT