Kalicharan Maharaj

 

Dainik gomantak

देश

'अशी' कृती म्हणजे गांधीजींच्या तत्त्वांच्या विरोधात, शासनाचा दुरुपयोग'

भाजप आमदार ब्रजमोहन अग्रवाल यांनी कालीचरणच्या सुटकेसाठी मोहीम सुरू केली आहे

दैनिक गोमन्तक

छत्तीसगडमध्ये झालेल्या धर्म संसदेत महात्मा गांधींबद्दल अपशब्द बोलणाऱ्या कालीचरण यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापूर्वी त्यांना खजुराहो येथून अटक करण्यात आली होती. छत्तीसगड पोलिसांनी सांगितले की, तपासादरम्यान पुराव्याच्या आधारे कालीचरणविरुद्धच्या कारवाईत समावेश करण्यात आला आहे.

भाजप (BJP) आमदारांनी कालीचरण यांच्या सुटकेसाठी मोहीम सुरू केली आहे. कालीचरण यांच्या अटकेनंतर राजकारण (Politics) चांगलेच तापले आहे. या प्रकरणी मध्य प्रदेश आणि छत्तीसगडचे राजकीय नेते (Government) समोरासमोर आली आहेत. त्याचवेळी छत्तीसगडचे माजी मंत्री आणि भाजप आमदार (MLA) ब्रजमोहन अग्रवाल यांच्या कालीचरणच्या सुटकेसाठी मोहीम सुरू केली आहे. त्याचबरोबर अशी कृती म्हणजे सरकारचा दुरुपयोग असल्याचेही ते म्हणाले. अशी कृती म्हणजे महात्मा गांधीजींच्या (Mahatma Gandhi) तत्त्वांच्या विरोधात, शासनाचा दुरुपयोग आहे.

याआधी मध्य प्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी छत्तीसगड पोलिसांच्या (police) कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत सीजी पोलिसांनी मध्य प्रदेश पोलिसांना कळवायला हवे होते, असे सांगितले होते. त्याचबरोबर छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी पोलिसांच्या कारवाईचे समर्थन केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

T20 World Record: 22 षटकार, 17 चौकार… टी20 क्रिकेटमध्ये ठोकलं 'द्विशतक', 140 किलो वजनाच्या खेळाडूनं घातला धुमाकूळ; गोलंदाजांच्या उडवल्या चिंधड्या

Strait of Hormuz: इराणचा अमेरिकेला 'डिजिटल' दणका! होर्मुजच्या सामुद्रधुनीतील इंटरनेट केबल्सवर नियंत्रण मिळवण्याची तयारी; जागतिक दळणवळण धोक्यात

Shani Gochar 2026: शनीदेवाचा रेवती नक्षत्रात धमाका! 2 जुलैपासून 'या' 3 राशींना लागणार लॉटरी; उत्पन्नात होणार मोठी वाढ

पेडण्यात सिंधुदुर्गची ताजी मासळी, रखडलेल्या प्रकल्पामुळे सुविधांचा अभाव; ग्राहकांचा नाईलाज

Goa Assembly Election 2027: गोव्यात आगामी सरकार काँग्रेसचेच! अमित पाटकरांनी व्यक्त केला विश्वास; केरळ, तमिळनाडू विजयाबद्दल काँग्रेसकडून जल्लोष

SCROLL FOR NEXT