Instagram Announces new Anti Abuse Feature; All you need to know Dainik Gomantak
देश

काय आहे Instagramचे ॲंटी ॲब्युज फिचर?

इन्स्टाग्राम ॲपवरील गैरवर्तनापासून युजर्सला सुरक्षा देण्यासाठी Instagram नवीन फिचर्स जाहीर केले आहे.

दैनिक गोमन्तक

इन्स्टाग्राम (Instgram) ॲपवरील (App गैरवर्तनापासून युजर्सला (Users) सुरक्षा देण्यासाठी इन्स्टाग्रामने नवीन फिचर्स (features) जाहीर केले आहे. कंपनीने डीएम रिक्वेस्टला कमेंट करण्याबाबत मर्यादा आकारली आहे. जेव्हा लोकं आक्षेपार्ह टिप्पण्या पोस्ट करण्याचा प्रयत्न करतात तेव्हा इन्स्टाग्राम देखील आता आधिच ताकीद देइल. ॲपने एक नवीन हिडन वर्ड फिचर (Hidden Words feature) देखील जोडले आहे. नवीन इंस्टाग्राम फिचर्सबद्दल अधिक माहिती पुढीलप्रमाणे जाणून घेवूया. (Instagram Announces new Anti Abuse Feature; All you need to know)

इन्स्टाग्रामवर वापरकर्त्यांना आता "मर्यादा" फिचर्स दिसणार आहे. ज्यामुळे आपोआप कमेंट आणि DM रिक्वेस्ट आली तर तुम्हाला ती दुर्लक्षीत करता येणार, किंवा ज्यांनी नुकतेच तुम्हाला फॉलो केले आहे त्याकडेही तुम्ही दुर्लक्ष करू शकता. इन्स्टाग्रामवर हे फीचर प्रत्येकासाठी उपलब्ध आहे. ते ॲक्टीव करण्यासाठी, तुम्हाला फक्त आपल्या सिक्युरीटी सेटिंग्जवर जावे लागले.

या ॲपमध्ये आधीच हिडन वर्ड्स नावाचे फिचर्स ॲड केले आहे. जे आपल्याला आपोआप आक्षेपार्ह शब्द, वाक्ये आणि इमोजीस एका हिडन फोल्डरमध्ये फिल्टर करण्यासाठी नोटिफिकेशन देते. जे तुम्हाला नको असल्यास तुम्हाला कधीही उघडण्याची गरज नाही. हे फिचर्स या आक्षेपार्ह कमेंट, डीएम रिक्वेस्ट देखील फिल्टर करते जे स्पॅम किंवा दर्जा नसलेल असू शकतात. मात्र हे फिचर्स केवळ काही देशांमध्ये उपलब्ध होते, म्हणून इन्स्टाग्राम आता या महिन्याच्या अखेरीस हे फिचर्स जागतिक स्तरावर प्रत्येकासाठी उपल्ब्ध करून देण्याची योजना आखत आहे.

"जेव्हा कोणी आक्षेपार्ह टिप्पणी पोस्ट करण्याचा प्रयत्न करेल तेव्हा इंस्टाग्राम देखील चेतावणी जारी करेल, असा दावा कंपनीने केला आहे. गेल्या आठवड्यात, जेव्हा ते आक्षेपार्ह कमेंट करत होते तेव्हा त्यांनी दररोज सरासरी दहा लाख वेळा चेतावणी नोटिफिकेशन दिले यापैकी 50% वेळा वापरकर्त्यांनी या चेतावण्यांच्या आधारे कमेंट हटवल्या गेल्यात असे", इन्स्टाग्रामने सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

"तीन वर्षांत 9 विद्यार्थ्यांनी अभ्यासाच्या दडपणामुळे आयुष्य संपवलं, अभ्यासक्रमाचा फेरविचार करावा", आलेमाव यांची सरकारकडे मागणी

Sanju Samson: आशिया कप 2025 पूर्वी संजू सॅमसनची दमदार बॅटिंग, फक्त 'इतक्या' चेंडूत ठोकलं अर्धशतक

Online Betting Raid: गोवा पोलिसांचा डबल धमाका! ऑनलाइन सट्टेबाजी आणि दलालांवर एकाच वेळी कारवाईचा बडगा

Dewald Brevis: 22 वर्षीय बेबी एबीचं वादळ, ऑस्ट्रेलियाला धुतलं, विराट कोहली- बाबर आझमचा विक्रम उद्ध्वस्त

Goa Tourism: 'अन्यथा पर्यटन सेवा बंद करू!' म्हादईवरील रिव्हर राफ्टींग निधीसाठी पंचायत आक्रमक

SCROLL FOR NEXT