Indian Army (CRPF) Siddhesh Shirsat / Dainik Gomantak
देश

Indian Army: भारतीय सशस्त्र दलाच्या 680 जवानांची आत्महत्या

विविध दुर्घटनांमध्ये 1764 मृत्यू ; तर चकमकींमध्ये (In the Encounter) 323 जवानांना वीरगती (Indian Army)

Siddhesh Shirsat

देशात मागच्या सहा वर्षांमध्ये केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाचे म्हणजे सीआरपीएफच्या (CRPF) जवळपास 680 सैनिकांनी आत्महत्या (Soldiers Suicide) केल्याची आकडेवारी समोर आली आहे. भारताचे गृहराज्यमंत्री नित्यानंद राय यांनी सदर माहिती राज्यसभेत दिली आहे. आत्महत्या केलेल्या सैनिकांमध्ये सीआरपीएफ व बीएसएफ (BSF) जवानांचा समावेश आहे, तसेच विविध दुर्घटनांमध्ये (Accidents) 1764 सैनिकांचा मृत्यू झाल्याचेही त्यांनी सांगितले आहे. (Indian Army)

राज्यसभेत लिखित स्वरूपात विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना देशाचे गृहराज्यमंत्री (Minister of State for Home Affairs) नित्यानंद राय (Nityanand Rai) यांनी सदर माहिती दिली. सदर जवानांची आकडेवारी ही 2015 ते 2020 दरम्यानची आहे, या कालावधीमध्ये विविध चकमकीमध्ये 323 सैनिकांना वीरमरण (Heroism) आल्याचे, नित्यानंद राय यांनी सांगितले. एनसीआरबीने (NCRB) दिलेल्या आकडेवारीनुसार 2014 ते 2018 या काळामध्ये सीआरपीएफच्या 2200 सैनिकांचा मृत्यू झाला होता. 2018 मध्ये सीएपीएफच्या 104 जवानांचा दुर्घटनेमध्ये मृत्यू झाला, तर 28 सैनिकांनी आत्महत्या केली होती. या वर्षी 132 सैनिकांचा मृत्यू झाल्याची माहिती राय यांनी राज्यसभेत दिली. (Rajysabha)

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Nehara Cottage CRZ Approval: अखेर क्रिकेटर आशिष नेहराच्या कॉटेजला परवानगी, केळशी पंचायत 11 सप्‍टेंबरला करणार जागेची पाहणी

Telangana Drug Factory: ड्रग्स माफियांचा 12 हजार कोटींचा कट उधळला! तेलंगणात पोलिसांची मोठी कारवाई; 13 आरोपी गजाआड

Goa Trip Scam: 'थेरपिस्‍ट'सोबतची गोवा ट्रीप वकिलासाठी ठरली 'हनिट्रॅप'; युवतीकडून खासगी फोटो उघड करण्याची धमकी, 20 लाख लुबाडले

Margao: रेल्वे स्थानकावर महिलांना लुबाडणारा चोरटा जेरबंद, 1 लाख 60 हजाराची सोनसाखळी हस्तगत

Belgaum Goa Highway: अर्धवट हत्ती ब्रिजचं काम सुरु होणार; बेळगाव-गोवा महामार्गावरील 'हा' रास्ता मार्ग दीड महिना बंद

SCROLL FOR NEXT