Indian Army Dainik Gomantak
देश

Indian Army on LOC: जम्मू-कश्मीरमध्ये लष्कराने हाणून पाडला घुसखोरीचा प्रयत्न; पाहा व्हिडिओ

LOC: संशयास्पद हालचाल दिसल्यानंतर पुंछ सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेवर (LOC) भारतीय लष्कर आणि जम्मू-काश्मीर पोलिसांची शोध मोहीम सुरू आहे.

Ashutosh Masgaunde

Indian Army on LOC: भारतीय लष्कराने सोमवारी (17 जुलै) जम्मू-काश्मीरमधील पूंछमध्ये घुसखोरांचा घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडला.

LOC वर संशयास्पद हालचाल दिसल्यानंतर पुंछ सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेवर (LOC) भारतीय लष्कर आणि जम्मू-काश्मीर पोलिसांची शोध मोहीम सुरू आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, पूंछमध्ये अतिरिक्त फौजा रवाना करण्यात आल्या आहेत. अधिक तपशील अद्याप समोर येणे बाकी आहे.

एप्रिलमध्ये लष्कराच्या ट्रकवर हल्ला

21 एप्रिल 2023 रोजी, जम्मूमधील राजौरी सेक्टरमध्ये दहशतवाद्यांनी लष्कराच्या ट्रकवर हल्ला केल्याने किमान पाच सैनिक ठार आणि आणखी एक जखमी झाले होते, असे भारतीय लष्कराने सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT