BBC office building Delhi PTI
देश

IT Raid On BBC: 'बीबीसी'च्या दिल्ली, मुंबईतील कार्यालयांवर छापे, इन्कम टॅक्स विभागाची कारवाई

BBC: कर्मचाऱ्यांचे फोन केले जप्त आहेत

दैनिक गोमन्तक

IT Raid On BBC: बीबीसीच्या दिल्ली आणि मुंबईच्या कार्यलयावर आयकर विभागाकडून छापेमारी करण्यात आली आहे. यावेळी आयकर विभागाने कर्मचाऱ्यांचे फोनही जप्तही केल्याची माहिती मिळाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कार्यालयातील कर्मचाऱ्यांना घरी जाण्यास सांगितल्याची माहिती मिळाली आहे.

बीबीसी च्या मोदी : द इंडिया क्वेशन ही डॉक्युमेंटरीचा वाद अद्याप शमलेला नसतानाच आता बीबीसीबाबत एक मोठी बातमी येत आहे. आंतरराष्ट्रीय माध्यमसंस्था असलेल्या बीबीसीच्या दिल्ली आणि मुंबईतील कार्यालयांवर आयकर विभागानं छापे टाकले आहेत.

बीबीसी च्या 'मोदी( Modi ) : द इंडिया क्वेशन' या माहितीपटाचे पडसाद देशभरात उमटले होते. या पार्श्वभूमीवर आयकर विभागानं बीबीसीच्या कार्यालयांवर ही कारवाई केल्याची चर्चा आहे.

बीबीसी हा परदेशी आंतरराष्ट्रीय माध्यमसमूह आहे. बीबीसीकडून आयकर कायद्याच्या नियमांचा भंग झाल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्यानंतर प्राथमिक कारवाई करण्यात येत असल्याची माहिती आहे. दरम्यान, काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी ही कारवाई सूडबुद्धीनं करण्यात आल्याचं म्हटलं आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

PM Modi Birthday: टाइम्स स्क्वेअरवर पंतप्रधान मोदींचा गौरव! भारतीय समुदायाने दिल्या वाढदिवसाच्या खास शुभेच्छा; 140 कोटी भारतीयांसाठी अभिमानाचा क्षण

Ballaleshwar Ganpati: पालीचा बल्लाळेश्वर भक्ताच्या नावाने का ओळखला जातो? अढळ भक्तीची ही पौराणिक कथा प्रत्येक गणेशभक्ताने जाणून घ्यायलाच हवी

Goa vs Gujarat: अभिनव- सुयश अन् दर्शनचा धूमधडाका! गोव्यानं मारलं मैदान; 8 विकेट्सने गुजरातचा पराभव

Margao Stray Dogs Survey: मडगावातील भटक्या कुत्र्यांची, गुरांची संख्या कळणार; पालिकेकडून प्राणी मॅपिंग मोहिमेला सुरुवात, नागरिकांना सहकार्याचे आवाहन

Surya Gochar 2026: बँक बॅलन्स वाढणार अन् व्यवसायात मोठे ऑर्डर मिळणार! शिस्त आणि बुद्धिमत्तेचा महासंयोग; सूर्यदेवाची 'या' राशींवर होणार विशेष कृपा

SCROLL FOR NEXT