Prime Minister Narendra Modi Dainik Gomantak
देश

''दिल खूश कर दित्ता'', मोदींच्या जर्मनी दौऱ्यात चिमुकल्यानं गायलं देशभक्तीपर गाणं- Video

पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या तीन दिवसांच्या युरोप दौऱ्यावर आहेत (PM Modi Germany Visit).

दैनिक गोमन्तक

पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या तीन दिवसांच्या युरोप दौऱ्यावर आहेत (PM Modi Germany Visit). त्यांनी आज ( Monday) त्यांच्या तीन देशांच्या युरोप दौऱ्याच्या पहिल्या टप्प्याची सुरुवात जर्मनीतून (Germany) केली, जिथे भारतीय समुदायाने त्यांचे जोरदार स्वागत केले. त्याचवेळी पीएम मोदींनीही लोकांच्या शुभेच्छा स्वीकारल्या. (In Germany a boy won the heart of Prime Minister Narendra Modi by singing a patriotic song)

दरम्यान, एका मुलाने पंतप्रधानांना देशभक्तीपर कविता ऐकवली. यादरम्यान पीएम मोदी या लहान मुलांबरोबर खेळताना दिसले, ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर (Social Media) मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

तसेच, पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) आज सकाळी जर्मनीतील बर्लिन-ब्रॅंडेनबर्ग विमानतळावर पोहोचले होते. तिथून ते हॉटेल एडलॉन केम्पिंस्की येथे पोहोचले. यावेळी भारतीय समुदायाच्या लोकांनी ‘वंदे मातरम’ आणि ‘भारत माता की जय’ च्या घोषणा देत त्यांचे स्वागत केले. त्याचबरोबर पंतप्रधान मोदींनी पालकांसोबत आलेल्या मुलांशीही संवाद साधला. दरम्यान, एका मुलाने पंतप्रधानांना देशभक्तीपर कविता ऐकवली. मुलाकडून देशभक्तीपर गाणे ऐकताना पीएम मोदी चुटकी वाजवताना दिसले. भारतीय वंशाच्या मुलाकडून, पीएम मोदींनी 'ओ जन्मभूमी भारत, ओ कर्मभूमी भारत, हे आदरणीय भारत, जीवन सुमन, आराधना करेंगे तेरी जन्म-जनम भर, हम वंदना करेंगे...' हे गाणे ऐकले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Virat Kohli: 'किंग'चा लाजिरवाणा कमबॅक: 7 महिन्यांनी परतला, पण फक्त 8 चेंडू खेळून 'शून्य'वर बाद; लज्जास्पद विक्रमाची नोंद VIDEO

कणखर गृहमंत्री ते संवेदनशील कृषीमंत्री: रवी नाईक यांच्या व्यक्तिमत्त्वाचं मुख्यमंत्री फडणवीसांकडून गौरवोद्गार

Ravi Naik: 'मी फक्त पुढे, सेनापती मात्र रवीच'; दिवंगत नेत्याला भावनिक आदरांजली

Horoscope: 71 वर्षांनंतर महासंयोग! यंदाची दिवाळी 5 शुभ योगांची, 'या' राशींचे भाग्य उजळणार; शुभ कार्यांसाठी सर्वोत्तम काळ

1310-1312 मध्ये अल्लाउद्दीन खिलजीच्या मोठ्या सैन्याने कोकणात प्रवेश केला, कदंबांची गोव्यातील राजधानी गोपकपट्टणाचा नाश केला..

SCROLL FOR NEXT