FSSAI  Dainik Gomantak
देश

FSSAI चा नवा आदेश; पॅक बंद खाद्यपदार्थ बनवणाऱ्या कंपन्यांना आता द्यावी लागणार 'ही' माहिती

फूड रेगुलेटर FSSAI ने पॅकेज केलेल्या खाद्यपदार्थांवरील न्यूट्रिशन इंफॉर्मेशन लेवलिंगमधील बदलांना मंजूरी दिली.

Manish Jadhav

फूड रेगुलेटर FSSAI ने पॅकेज केलेल्या खाद्यपदार्थांवरील न्यूट्रिशन इंफॉर्मेशन लेवलिंगमधील बदलांना मंजूरी दिली. टोटल शुगर, मीठ आणि सॅच्युरेटेड फॅटची बोल्ड लॅटर आणि मोठ्या फॉन्टमध्ये डिस्प्ले करावी लागेल, असा प्रस्ताव होता. FSSAI यावर एक ड्राफ्ट नोटिफिकेशन जारी करेल आणि भागधारकांकडून टिप्पण्या मागवेल.

"पॅकेज केलेल्या खाद्यपदार्थांच्या लेबलवर टोटल शुगर, मीठ आणि सॅच्युरेटेड फॅटची बोल्ड लॅटर आणि मोठ्या फॉन्टमध्ये डिस्प्ले आणि मोठ्या फॉन्ट आकारात प्रदर्शित करण्याच्या प्रस्तावाला मान्यता दिली आहे," असे फूड सेफ्टी एंड स्टॅंडर्ड अथॉरिटी ऑफ इंडियाने (FSSAI) अधिकृत निवेदनात म्हटले आहे.

फूड सेफ्टी एंड स्टॅंडर्ड अथॉरिटी ऑफ इंडियाच्या बैठकीत निर्णय

FSSAI चेअरपर्सन अपूर्व चंद्रा यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या अन्न प्राधिकरणाच्या 44 व्या बैठकीत न्यूट्रिशन इन्फॉर्मेशन लेबलिंग संदर्भात फूड सेफ्टी एंड स्टैंडर्ड 2020 मध्ये सुधारणा मंजूर करण्याचा निर्णय घेण्यात आला. सुधारणेसाठीचा ड्राफ्ट नोटिफिकेशन आता सार्वजनिक डोमेनमध्ये सूचना आणि हरकती मागवण्यासाठी ठेवला जाईल.

FSSAI ने सांगितले की, शिफारस केलेल्या Recommended Dietary Allowances (RDAs) मध्ये प्रति सर्व परसेंटेज योगदान आहे, याची माहिती एकूण साखर, एकूण सॅच्युरेटेड फॅट आणि सोडियमची माहिती बोल्ड फॉन्टमध्ये दिली जाईल.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Police: रात्री-अपरात्री पोलिस धडकणार घरी! 'गोव्या'त गुन्हेगारांवर करडी नजर; आठ दिवसांत १०५ जणांची चौकशी

Goa Crime: 'पूजा नाईक'च्या ताब्यातील आणखी चार कारगाड्या जप्त! म्हार्दोळ पोलिसांनी आवळल्या 'एजंट'च्या मुसक्या

Kalasa Banduri Project: 'कळसा-भांडुरा'बाबतीत कर्नाटकच्या अडचणी वाढल्या! आता ‘प्रवाह'च्या बैठकीकडे लक्ष

Rashi Bhavishya 25 October 2024: शत्रूंपासून सावधान! प्रवासादरम्यान होऊ शकते मोठी फसवणूक; जाणून घ्या काय सांगतयं या राशीचं भविष्य

अन्.. विठूरायाच्या दर्शनाचे स्वप्न राहिले अपुरे..! डिचोलीच्या बाजारात कोसळून वृद्धा मृत्यूमुखी

SCROLL FOR NEXT