Ramchandra Prasad Singh
Ramchandra Prasad Singh Dainik Gomantak
देश

भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे आरसीपी सिंह यांनी जेडीयूचा दिला राजीनामा

दैनिक गोमन्तक

माजी केंद्रीय मंत्री रामचंद्र प्रसाद सिंह (Ramchandra Prasad Singh) यांनी जनता दल युनायटेड (JDU) च्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला. भ्रष्टाचाराच्या आरोपांदरम्यान आरसीपी सिंह यांनी हे पाऊल उचलले असल्याचे सांगितले जात आहे. आरसीपी सिंह यांनी आज त्यांच्या गावात पत्रकार परिषदेत जेडीयू सोडण्याची घोषणा केली. (Former Union Minister Ramchandra Prasad Singh resigned from primary membership of Janata Dal United)

तसेच बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार (Nitish Kumar) यांचा पक्ष जनता दल युनायटेडने आज पक्षाचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष आरसीपी सिंग यांच्याकडून पक्षाच्या काही कार्यकर्त्यांनी लावलेल्या भ्रष्टाचाराच्या गंभीर आरोपांवर स्पष्टीकरण देखील मागितले आहे. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष उमेश सिंह कुशवाह यांनी माजी केंद्रीय मंत्री आरसीपी सिंह यांच्याकडे उत्तर मागितले होते तर सिंग यांचा राज्यसभेतील कार्यकाळ नुकताच संपला पण पक्षाने त्यांना पुन्हा सभागृहात पाठवलेले नाही.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mapusa Goa: गोव्यात गृहमंत्री अमित शहांच्या सभास्थळी हृदयविकाराच्या झटक्याने वृद्धाचा मृत्यू

Loksabha Election 2024: दोन वर्षात मायनिंग सुरुळीत होणार, जाहीरनाम्यात मच्छिमार बांधवासाठी अनेक योजना; शाह गोव्यात काय म्हणाले?

Loksabha Election 2024: म्हापसामधून अमित शाह यांचा हल्लाबोल; ''भ्रष्टाचाराने लिप्त इंडिया आघाडी...’’

Loksabha Election 2024: ‘’भ्रष्टाचार, वॉशिंग मशिनचे राजकारण थांबवण्यासाठी अन्...’’; गोव्यातून शशी थरुर यांचा भाजपवर हल्लाबोल

VIDEO: ‘’नोव्हेंबर 2026 मध्ये भारताचे इतके तुकडे होतील...’’, पाकिस्तानी सिनेटरच्या वक्तव्याने वादंग

SCROLL FOR NEXT