DK Goyal Employee Abuse Dainik Gomantak
देश

FIITJEE Chairman Viral Video: डीके गोयल यांचा कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करतानाचा व्हिडिओ व्हायरल!

DK Goyal Employee Abuse Viral Video : सोशल मीडियावर सध्या एक व्हिडिओ तूफान व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ FIITJEE चे अध्यक्ष डीके गोयल यांचा आहे.

Manish Jadhav

DK Goyal Viral Video: सोशल मीडियावर सध्या एक व्हिडिओ तूफान व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ FIITJEE चे अध्यक्ष डीके गोयल यांचा आहे. व्हिडिओमध्ये गोयल व्हर्च्युअल मीटिंगदरम्यान कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करताना स्पष्टपणे दिसत आहेत. त्यांचा हा व्हिडिओ पाहून लोक संताप व्यक्त करत आहेत. न मिळालेल्या पगारावरुन झालेल्या वादातून आणि आर्थिक निर्णयांबाबत निर्माण झालेल्या प्रश्नांमुळे ही घटना घडल्याचे सांगण्यात येत आहे. Reddit वर पहिल्यांदा कोणीतरी व्हिडिओ पोस्ट केला. त्यानंतर सोशल मीडियावर चर्चा सुरु झाली.

FIITJEE च्या एडफोरामध्ये 142 कोटी रुपयांच्या कथित गुंतवणुकीवर कोणीतरी प्रश्न केला त्यावरुन गरमागरम चर्चा झाली. ज्याने हा प्रश्न उपस्थित केला त्याच्यावर संतापून गोयल म्हणाले की, “निरुपयोगी माणसां… जा तुझ्या आईला विचार तुझे वडील कोण आहेत. याला मुंबईबाहेर सोडून द्या!” ज्या कर्मचाऱ्याने प्रश्न विचारला त्याच व्यक्तीने जेव्हा हे पब्लिक डोमेनमध्ये उपलब्ध केले तेव्हा गोयल यांनी त्याला रागाच्या भरात शिवीगाळ केली.

एवढ्यावरच न थांबता गोयल पुढे म्हणाले की, “तुझी आई रेड-लाइट एरियातील असावी. जा आणि कोर्टात तक्रार कर की मी हे बोललो म्हणून… कुत्ते की औलाद” जेव्हा दुसऱ्या सहकाऱ्याने त्यांना विनम्रपणे बोलण्याची विनंत केली तेव्हा गोयल म्हणाले की, “मनीष जी, या व्यक्तीला FIITJEE मधून बाहेर काढून द्या. मला तो इथे नकोय. अगर बाप की औलाद हो तो सिद्ध करदो”.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Agriculture: आंबा मोहरला, समाधानकारक पीक शक्य; थंडीचा परिणाम, काणकोणात काजू बोंडू धरण्यास सुरुवात

Goa Politics: निवडणुकीपूर्वी भाजपची 'युवा' भरती! पर्वरीत 100 तरुणांचा जाहीर प्रवेश; पर्यटनमंत्री खंवटेंनी फुंकले विजयाचे रणशिंग

नाताळ सणाच्या तोंडावर नारळाचे दर भडकलेलेच, पालेभाज्यांच्या दरातही वाढ; फळांना वाढली मागणी

IAS अधिकाऱ्याची कार अडवली; एसपींनी नाकाबंदीवरील पोलिसाला काढायला लावल्या उठाबशा, गोव्याच्या DGP यांनीही घेतली दखल

Luthra Brothers Arrived In Goa: बर्च बाय रोमिओ लेनचे मालक लुथरा बंधू अखेर गोव्यात दाखल, सर्वत्र कडक पोलिस बंदोबस्त

SCROLL FOR NEXT