ED Raid Dainik Gomantak
देश

Money Laundering Case: दिल्ली दारू घोटाळ्याबाबत ईडीची पुन्हा कारवाई, दिल्ली-पंजाबसह 35 ठिकाणांवर छापे

दिल्लीतील कथित दारू धोरण घोटाळ्याशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणाच्या संदर्भात ईडीने 35 ठिकाणी शोध मोहीम राबवत आहे.

दैनिक गोमन्तक

दिल्लीतील कथित दारू धोरण घोटाळ्याशी संबंधित मनी लाँड्रिंग (Money Laundering Case) प्रकरणाच्या संदर्भात अंमलबजावणी संचालनालयाचे पथक 35 ठिकाणी शोध मोहीम राबवत आहे. ईडीचे (ED) पथक दिल्ली आणि पंजाबमध्ये छापे टाकत आहे.

दिल्लीच्या आम आदमी पक्षाच्या सरकारवर 2021-22 च्या अबकारी धोरणांतर्गत घोटाळा केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्याविरोधातही एफआयआर (FIR) दाखल करण्यात आला आहे. सीबीआय (CBI) आणि ईडीने सिसोदिया यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. 

16 सप्टेंबर रोजी ईडीने 6 राज्यांतील 40 ठिकाणी छापे टाकले होते. यापूर्वी 6 सप्टेंबर रोजी ईडीने अनेक राज्यांतील ठिकाणांवर छापे टाकले होते. त्याचवेळी, या प्रकरणातील आरोपी आणि आम आदमी पक्षाचा संवाद रणनीतीकार विजय नायर याला दिल्लीतील राऊस अव्हेन्यू कोर्टाने 20 ऑक्टोबरपर्यंत सीबीआय कोठडी सुनावली आहे

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Third District: गोव्यात तिसरा जिल्हा झाल्यावर 'सरकारी कामे' वेळेत होणार का? की नोकऱ्यांत ओळखीची लोकं घुसणार..

Rapan Fishing: चौथीच्या विद्यार्थ्यांनी ओढली रापण! होडी खेचून आणली किनाऱ्यावर; शाळेचा अभिनव उपक्रम

Government Job: लांबच लांब रांगा, वाहतूक कोंडी आणि गोंधळ! 100 पदांसाठी हजारोंची गर्दी, तरुण नोकरीच्या प्रतीक्षेत

Goa: गोव्याच्या विद्यार्थिनीचा आवाज घुमला राजस्थानात! 'वनिष्ठा'चे युवा संसदेत प्रतिनिधित्व; दहशतवादावर मांडले परखड विचार

Ganesh Idol: स्वतः 'गणेशमूर्ती' तयार करण्याचा आनंद वेगळाच! शिल्पकलेची कार्यशाळा

SCROLL FOR NEXT