Earthquake In Delhi-NCR Dainik Gomantak
देश

Earthquake In Delhi-NCR: दिल्लीत पुन्हा जाणवले भूकंपाचे धक्के, Video

Earthquake In Delhi-NCR: मागील काही दिवसांपासून दिल्लीत सातत्याने भूकंपाचे धक्के जाणवत आहेत. यातच आता दिल्ली पुन्हा हादरली आहे.

Manish Jadhav

Earthquake In Delhi-NCR: दिल्ली-एनसीआर आणि पंजाबमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले. त्याचे केंद्र अफगाणिस्तानात असल्याचे सांगितले जात आहे.

दिल्ली, नोएडा, गाझियाबाद, जम्मू-काश्मीरसह अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. या भूकंपाचे धक्के इतके तीव्र होते की, लोक घराबाहेर पडले.

भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 7.7 इतकी असल्याचे सांगण्यात येत आहे. रिश्टर स्केलवर एवढ्या तीव्रतेचा भूकंप अत्यंत धोकादायक मानला जातो.

पाकिस्तानातही भूकंपाचे धक्के जाणवले

भूकंपाचे हे धक्के पाकिस्तानातही (Pakistan) जाणवले आहेत. पाकिस्तानातील इस्लामाबाद, लाहोर आणि पेशावरमध्येही भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. येथेही लोक घराबाहेर पळाले. अफगाणिस्तानचे हिंदुकुश हे भूकंपाचे केंद्र असल्याचे सांगितले जात आहे.

जम्मू-काश्मीरमध्येही लोक घराबाहेर पडले

जम्मू-काश्मीरमध्येही भूकंपाचे धक्के इतके जबरदस्त होते की, लोक घराबाहेर पडले. श्रीनगरमधून (Srinagar) समोर आलेल्या व्हिडिओमध्ये लोक घराबाहेर उभे आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT