Earthquake in Andaman and Nicobar Islands Dainik Gomantak
देश

Andaman Nicobar Earthquake: निकोबारमध्ये भूकंपाचे धक्के; रिश्टर स्केलवर 5.0 तीव्रता

Andaman Nicobar Earthquake: आज सकाळी 5.40 वाजता हा भूकंप झाल्याची माहीती एनसीएसने दिली आहे.

दैनिक गोमन्तक

Andaman Nicobar Earthquake: आज पहाटे 5:40 वाजता निकोबार बेटांवर रिश्टर स्केलवर 5.0 तीव्रतेचा भूकंप झाला असल्याची माहीती नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीने ( एनसीएस ) दिली आहे.

आज सकाळी पहाटे हा भूंकप झाला असून त्याची खोली 10 किलोमीटर इतकी नोंदवली गेली आहे. दरम्यान आत्तापर्यंत कोणतीही जीवीतहानी किंवा आर्थिक हानी झाल्याची माहीती मिळू शकली नसल्याचे एनसीएसने म्हटले आहे.

दरम्यान, 29 जुलैला अंदमान आणि निकोबारमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले होते. या भूकंपाची तीव्रता 5.8 मॅग्नीट्युड रिश्टर स्केल इतकी दर्शवली होती. रात्री 12.53 ला झालेला हा भूकंप पोर्ट ब्लेअर पासून दक्षिण पूर्वेला 126 किलोमीटर झाल्याची माहीती एनसीएसने ट्वीट करत दिली होती. आता झालेल्या या भूकंपात कोणती जीवीत हानी झाली आहे का हे पाहणे महत्वाचे आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rahul Keni: गोव्याचे राहुल केणी बनले BCCIचे सामनाधिकारी! पंच परीक्षेत मिळवला सहावा क्रमांक

Comunidade: 30 कोमुनिदादींची निवडणूक घ्या! सदस्यांची मागणी; गणपूर्तीअभावी रखडल्या प्रक्रिया

Marcel: माशेल बाजारात पोदेरांमुळे वाहतूक कोंडी! बेशिस्त प्रकार; पंचायतीच्या सूचनांकडे दुर्लक्ष

Arambol Bamanbhati: बामणभाटीत शेतजमीन पाण्याखाली! प्रशासनाचे दुर्लक्ष; उपाययोजना न आखल्याने शेतकरी नाराज

Cab Driver Mental Test: कॅबचालकांची ‘मेंटल टेस्‍ट’ हवीच, केंद्राच्‍या प्रस्‍तावाचे गोव्यात स्‍वागत; अपघात, दुष्‍कृत्‍ये टळणार

SCROLL FOR NEXT