Delhi Police special cell arrested 6 terrorist including 2 Pakistani terrorists Dainik Gomantak
देश

Breaking News: दोन पाकिस्तानी दहशतवाद्यांसह सहा जण गजाआड, दिल्ली पोलिसांची मोठी कारवाई

दिल्ली पोलिसांच्या (Delhi Police) विशेष पथकाने पाकिस्तानच्या (Pakistan) संघटित दहशतवादी (Terrorists) मॉड्यूलचा पर्दाफाश केला आहे.

दैनिक गोमन्तक

दिल्ली पोलिसांच्या (Delhi Police) विशेष पथकाने पाकिस्तानच्या (Pakistan) संघटित दहशतवादी (Terrorists) मॉड्यूलचा पर्दाफाश केला आहे. पोलीस पथकाने दोन पाकिस्तानी प्रशिक्षित दहशतवाद्यांना (Pakistani Terrorist) अटकही केली आहे. पोलिसांच्या या कारवाईमध्ये त्यांच्या अटकेपासून स्फोटके (Explosives) आणि इतर वस्तू जप्त करण्यात आल्या आहेत. दिल्ली पोलिसांच्या विशेष सेलने दोन पाकिस्तानी प्रशिक्षित दहशतवाद्यांसह एकूण सहा जणांना अटक केली आहे. या सर्वांना ताब्यात घेऊन चौकशी केली जात आहे.(Delhi Police special cell arrested 6 terrorist including 2 Pakistani terrorists)

स्पेशल सेलचे डीसीपी प्रमोद कुशवाह यांनी सांगितले की, स्पेशल सेलने पाकिस्तानच्या संघटित दहशतवादी मॉड्यूलचा पर्दाफाश केला असून दोन पाकिस्तानी प्रशिक्षित दहशतवाद्यांना अटक करण्यात आली आहे. त्याचबरोबर त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात स्फोटके आणि इतर वस्तू जप्त करण्यात आल्या आहेत.

या कारवाईत दिल्ली पोलिसांनी सहा दहशतवाद्यांना अटक केली आहे. दिल्ली, महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशात हे ऑपरेशन सुरू होते , मोहम्मद ओसामा असे एका दहशतवाद्याचे नाव असून तो दिल्लीचा रहिवासी असल्याचे सांगितले जात आहे.

सविस्तर वृत्त थोड्याच वेळात...

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT