Delhi Minister Satyendar Jain  Dainik Gomantak
देश

Money Laundering Case: मंत्री सत्येंद्र जैन रुग्णालयात दाखल

मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी अटक करण्यात आलेले केजरीवाल सरकारमधील मंत्री सत्येंद्र जैन यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

दैनिक गोमन्तक

मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी अटक करण्यात आलेले केजरीवाल सरकारमधील मंत्री सत्येंद्र जैन यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. कथित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात ईडीने अटक केलेले दिल्लीचे मंत्री सत्येंद्र जैन यांना सोमवारी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

दरम्यान, मनी लाँड्रिंग प्रकरणात सत्येंद्र जैन (Satyendar Jain) सध्या न्यायालयीन कोठडीत असून अंमलबजावणी संचालनालय (Ed) या प्रकरणाचा तपास करत आहे. जैन (57 वर्षे) यांना ईडीने गेल्या 30 मे रोजी प्रिव्हेन्शन ऑफ मनी लाँडरिंग कायद्यांतर्गत (PMLA) अटक केली होती. गेल्या एप्रिलमध्ये ईडीने जैन कुटुंबाशी संबंधित कंपन्यांची 4.81 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली होती.

तसेच, जैन हे केजरीवाल सरकारमध्ये कोणतेही खाते नसलेले मंत्री आहेत. ईडी त्यांच्याविरुद्ध कथित हवाला डील प्रकरणात पीएमएलए अंतर्गत तपास करत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

UP Pension Hike: 1.21 कोटी पेन्शनधारकांसाठी खूशखबर! पेन्शनमध्ये होणार घसघशीत वाढ; 'या' राज्य सरकारचं मोठं गिफ्ट

Budh Gochar 2026: करिअर आणि संपत्तीत मोठी झेप! बुध गोचरचा महाचमत्कार; 'या' 5 राशींच्या आयुष्यात येणार सोन्याचे दिवस

Shreyas Iyer Record: धावांचा पाऊस आणि विक्रमी विजय! श्रेयस अय्यरने मोडला धोनीचा रेकॉर्ड; बनला नंबर-1 टी-20 कर्णधार

Telangana ATM Robbery VIDEO: मध्यरात्री 'नाईटी'वाल्या चोरांचा धुमाकूळ! वेल्डिंगने चक्क ATM मशीन फोडली, लाखोंची कॅश घेऊन रातोरात पसार; व्हिडिओ व्हायरल

Virat Kohli Test Retirement News: अजित आगरकरांमुळे विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमधून घेतली निवृत्ती? वसीम जाफर यांच्या विधानाने क्रिकेटविश्वात चर्चेला उधाण

SCROLL FOR NEXT