Supreme Court Dainik Gomantak
देश

Supreme Court: सन्मानाने मृत्यू हा सर्वांचा अधिकार- सुप्रीम कोर्ट

इच्छामरणाबाबत सध्याच्या अत्यंत किचकट प्रक्रियेत सुधारणा करण्याचे स्पष्ट संकेत सर्वोच्च न्यायालयाने काल दिले आहेत.

दैनिक गोमन्तक

Supreme Court: ‘‘ इच्छामरणाबाबत सध्याच्या अत्यंत किचकट प्रक्रियेत सुधारणा करण्याचे स्पष्ट संकेत सर्वोच्च न्यायालयाने काल दिले आहेत.

ज्यांनी मृत्युपत्र केले आहे त्यांना ‘सन्मानाने मृत्यू’ मिळणे हा अधिकार आहे. मात्र ज्या गंभीर आजारी रुग्णांना उपचार नको आहेत त्यांच्यासाठी कायदा करण्याची जबाबदारी विधिमंडळांवर (कार्यपालिका) आहे.’’ अशी टिप्पणी न्यायालयाने केली.

सर्वोच्च न्यायालयाने इच्छामरणाबाबत पाच वर्षांपूर्वी दिलेल्या न्यायालयीन निकालात ‘अत्यंत सावधगिरी बाळगून’ बदल करण्याचे संकेत दिले आहेत.

न्या. के.एम जोसेफ यांच्या अध्यक्षतेखालील न्या. अजय रस्तोगी, न्या. अनिरुद्ध बोस, न्या. हृषिकेश रॉय आणि न्या. सी. टी. रविकुमार या पाच न्यायाधीशांच्या खंडपीठासमोर याबाबत सुनावणी पार पडली.

आपल्याला सन्मानाने मृत्यू यावा अशी इच्छा असणाऱ्यांचा अधिकार हा राज्यघटनेतील मूलभूत अधिकार असून ‘कलम -21’ (जगण्याचा अधिकार) मधील एक पैलू म्हणून न्यायालयाने त्याचा विचार केला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT