Covid Guidelines

 
Dainik Gomantak
देश

... आता कर्मचाऱ्यांना घरून काम करण्याची परवानगी

केंद्र सरकारने कार्मिक मंत्रालयाच्या आदेशानुसार 50% कर्मचाऱ्यांना घरून काम करण्याची परवानगी दिली आहे

Shreya Dewalkar

Covid Guidelines : कोविड-19 प्रकरणांमध्ये वाढ होत असताना केंद्र सरकारने मंत्रालयाच्या आदेशानुसार अंडर सेक्रेटरी स्तरावरील 50% कर्मचाऱ्यांना घरून काम करण्याची परवानगी दिली आहे.

अपंग व्यक्ती आणि गरोदर महिला कर्मचाऱ्यांना (employees) कार्यालयात येण्यापासून सूट देण्यात आली आहे, परंतु त्यांनी घरून काम करणे आवश्यक आहे. कार्यालयात गर्दी होऊ नये म्हणून केंद्र सरकारच्या अधिकारी/कर्मचाऱ्यांना वेळेचे पालन करावे लागेल. आदेशात म्हटले आहे की, "सेक्रेटरी स्तरावरील सरकारी नोकरांची (Job) शारीरिक उपस्थिती वास्तविक संख्याच्या 50 टक्क्यांपर्यंत मर्यादित असेल आणि उर्वरित 50 टक्के घरून काम करतील," असे आदेशात म्हटले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT