JP nadda dainik Gomantak
देश

Covid: देशात कोविड डोसचा 200 कोटींचा टप्पा पार

JP nadda:भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांची लेडी हार्डिंज हॉस्पिटला भेट

गोमन्तक डिजिटल टीम

Bjp: भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांनी बुधवारी लेडी हार्डिंज हॉस्पिटला भेट दिली आणि तेथील आरोग्य कर्मचाऱ्यांशी संवाद साधला त्या वेळी त्यांनी सांगितले की, भारताने कोविड लसीकरणाचा डोस वितरित करण्यात 200 कोटींचा टप्पा पार केला आहे, ज्यामुळे भारताचा बदलता चेहरा दिसून येतो. पोलिओ आणि इतर आजारांवर लस मिळण्यासाठी देशाला जवळपास 20 वर्षे वाट पाहावी लागली होती, असेही नड्डा म्हणाले.

केंद्र-चालित लेडी हार्डिंग मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल (LHMC) च्या कॅम्पसमधील ईआर लसीकरण केंद्रात डॉक्टर, परिचारिका आणि इतर आरोग्य कर्मचार्‍यांच्या गटासह नड्डा नंतर मेळाव्याला संबोधित करत होते.

भाजप अध्यक्ष म्हणाले, कोविडच्या काळात स्वतःच्या जीवाची पर्वा न करता मानवतेची सेवा करणाऱ्या डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांचा भारत सदैव ऋणी राहील. नड्डा यांनी दावा केला की, गेल्या वर्षी जानेवारीमध्ये लसीकरण सुरू झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वा खाली देशातील कोविड डोस संख्येच्या बाबतीत आम्ही 200 कोटींचा टप्पा पार केला आहे.

ते पुढे म्हणाले की हातोच भारत आहे ज्याला पोलिओ, आणि इतर आजारांवर लस मिळण्यासाठी जवळपास 20 वर्षे वाट पाहावी लागली होती.

आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदृष्टीने देशाला कोविड-19 विरुद्धच्या एक नव्हे तर दोन लसी मिळाल्या आहेत. भारताच्या बदलत्या चेहऱ्याचे हे चित्र आहे. भारतीय आता 'सुरक्षा कवच' आणि 'स्वस्थ कवच' पुढे घेऊन जात आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Health Horoscope: साप्ताहिक आरोग्य राशीभविष्य 21 ते 27 सप्टेंबर 2026; 'या' 3 राशींची प्रकृती राहील ठणठणीत, तर काहींना तणाव आणि थकवा सतावण्याची शक्यता

Mahindra Thar 3-Door Facelift: ऑफ-रोडिंगचा दम कायम, पण लूक मॉडर्न! थार येतेय नव्या अवतारात! Roxxची झलक पाहायला मिळणार

Foreign Woman Viral Video: फोटो काढत होती परदेशी महिला, अचानक लोकांनी घेरलं; पुढे जे घडलं ते कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडिओ

क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! Asian Games 2026 मध्ये IND vs PAK महामुकाबला होणार नाही; भारताची श्रीलंकेशी फायनलमध्ये लढत

Low BPची समस्या वारंवार होतेय? चक्कर, थकवा अन् मळमळकडे दुर्लक्ष करू नका; जाणून घ्या लक्षणे आणि उपाय

SCROLL FOR NEXT