Chandrayaan-3 Mission Dainik Gomantak
देश

Chandrayaan-3 Mission: 'चांद्रयान-3' अखेरच्या टप्प्यात, इस्त्रोने ट्विट करत दिली माहिती

Chandrayaan-3 Mission: आज सकाळी साडे आठ वाजता चांद्रयानने आणखी एक मोठा टप्पा पूर्ण केला आहे.

Puja Bonkile

Chandrayaan-3 Mission: भारताची चांद्रयान-3 ही मोहिम यशस्वीपणे पुढे जात आहे. आज सकाळी साडे आठ वाजता चांद्रयानने आणखी एक मोठा टप्पा पूर्ण केला आहे.

चांद्रयानच्या चंद्राभावतीच्या प्रक्रिया पूर्ण झाल्या असून लवकरच प्रॉपल्शन आणि लँडर एकमेकांपासून वेगळे होणार आहेत.

इस्त्रोने ट्विट करत माहिती दिली की 'सध्या चांद्रयान हे चंद्राभोवती 153x163 एवढ्या कक्षेत फिरत आहे.

पुढिल टप्प्यामध्ये उद्या 17 ऑगस्टला प्रॉपल्शन मॉड्यूल आणि लँडर मॉड्यूल एकमेकांपासून वेगळे होणार आहेत.' पण याची अद्याप कोणतेही माहिती दिली नाही.

चांद्रयानमध्ये असलेल्या लँडरमध्ये रोव्हर फिट करण्यात आले आहे. या दोन्हीला मिळून लँडर मॉड्यूल बोलले जाते.

आता प्रॉपक्शन मॉड्यूल हे लँडर मॉड्यूलला चंद्रापासून 100 किलोमीटर उंचीवरील कक्षेत नेणार आहे. यानंतर हे दोन्ही एकमेकांपासून वेगळे होणार आहे.

लँडर मॉड्यूल चंद्राच्या पृष्ठभागावर जाण्यासाठी प्रवास करेल. 23 ऑगस्ट रोजी चांद्रयान 3 हे चंद्रावर सॉफ्ट लँडिंग करेल.

तसेच ही माहिम पुर्ण झाल्यास भारत हा चंद्रावर उतरणारा चौथा देश म्हणून ओळखला जाणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Virat Kohli: क्रिकेट विश्वात खळबळ! 'हा माझा शेवटचा वनडे वर्ल्ड कप', भारत-वेस्टइंडिज मालिकेपूर्वी किंग कोहलीनं फोडला मोठा बॉम्ब

Goa Agriculture: पिकलेल्या भातशेतीसमोर मोठे संकट, हार्वेस्टिंग मशीनची प्रतीक्षा; मांद्रे-कोरगाव हद्दीतील पीक वाया जाण्‍याची भीती

Asian Games 2026: गोल्डन गर्लज्! रोमहर्षक लढतीत भारताच्या पोरींनी मारली बाजी; इराणची धूळधाण करत पटकावलं 'सुवर्णपदक' VIDEO

Stray Cattle: होंडा-वाळपई मार्गावर भटक्या गुरांचा सुळसुळाट, रात्रीच्‍या वेळी रस्त्यावर ठाण; अपघातांना आमंत्रण, दुचाकीस्‍वारांना धोका

Patto Bridge Security: पाटो पुलावरील सुरक्षेच्या त्रुटींवर 'मानवाधिकार'ची तंबी; सीसीटीव्ही, पथदिवे आणि 24 तास पोलिस गस्तीचे निर्देश

SCROLL FOR NEXT