CBSE Board Class 12th Result 2022 Dainik Gomantak
देश

CBSE Board: टॉपर्सची नावे आणि गुणवत्ता यादी जाहीर न करण्याचा निर्णय

12th Result: विद्यार्थ्यांमधील अस्वस्थता टाळण्यासाठी गुणवत्ता यादी जाहीर नाही

दैनिक गोमन्तक

CBSE: केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने 22 जुलै 2022 रोजी CBSE बोर्ड इयत्ता 12वीचा निकाल 2022 जाहीर केला आहे. या वर्षी सीबीएसईने टॉपर्सची यादी जाहीर केली नाही किंवा गुणवत्ता यादी ही जाहीर केलेली नाहीत. विद्यार्थ्यांमधील अस्वस्थता टाळण्यासाठी टॉपर्सची नावे आणि गुणवत्ता यादी जाहीर न करण्याचा निर्णय केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने घेतला आहे.

या संदर्भात मंडळाने आपल्या विद्यार्थ्यांना प्रथम, द्वितीय किंवा तृतीय श्रेणी प्रदान केलेली नाही. मात्र, बोर्ड या विषयात सर्वाधिक गुण मिळवणाऱ्या ०.१ टक्के विद्यार्थ्यांना गुणवत्ता प्रमाणपत्रे देणार आहे.

यावर्षी उत्तीर्ण होण्याचे प्रमाण 92.71 टक्के आहे, जे गेल्या वर्षीच्या तुलनेत कमी आहे. या परीक्षेत त्रिवेंद्रम जिल्ह्याने ९८.८३ टक्क्यांसह अव्वल आला आहे तर, बेंगळुरू ९८.१६ टक्के आणि चेन्नई ९७.७९ टक्क्यांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. मुलांपेक्षा याही वर्षी मुलींचे पास होण्याचे प्रमाण अधिक आहे. ९४.५४ टक्के मुलींनी तर ९१.२५ टक्के मुलांनी परीक्षा पास केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: चिकन-मटन विसरा, इथे मिळतात चक्क 'कोब्रा सापाचे भजी अन् समोसे', खवय्यांची होते मोठी गर्दी; व्हिडिओ पाहून चक्रावले नेटकरी

Death Penalty News: लाखो निष्पापांच्या रक्ताने माखलेले हात, 24 वर्षांच्या जुलमी राजवटीचा भयानक अंत; 'या' देशाच्या माजी राष्ट्राध्याक्षासह भावाला फाशीची शिक्षा

Abhishek Porel Arrested: लव्ह, सेक्स अन् ब्लॅकमेलिंग! 23 वर्षीय स्टार आयपीएल खेळाडूला बलात्कार प्रकरणात अटक; उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर मोठी कारवाई

Benjamin Netanyahu: "मी पंतप्रधान असेपर्यंत पॅलेस्टिनी राष्ट्र होणार नाही!", नेतन्याहूंचा डोनाल्ड ट्रम्पला मोठा झटका; धुडकावली 15 कलमी योजना

Chaturgrahi Yog 2026: नोकरीत प्रमोशन अन् नव्या जबाबदाऱ्या! चतुर्ग्रही योग 'या' 4 राशींसाठी ठरणार वरदान; व्यवसायात होणार कोट्यवधींचा नफा

SCROLL FOR NEXT