Rabdi Devi residence  Dainik Gomantak
देश

Rabdi Devi: जमीनीच्या बदल्यात नोकरी, बिहारच्या माजी मुख्यमंत्री राबडी देवींच्या घरी सीबीआय पथक दाखल

नोकरीसाठी जमीन प्रकरणाच्‍या चौकशीसाठी सीबीआय पथक राबडी देवी यांच्‍या घरी गेले असल्‍याचा अंदाज व्‍यक्‍त होत आहे.

दैनिक गोमन्तक

Land For Job Case: बिहारच्‍या माजी मुख्‍यमंत्री राबडी देवी यांच्‍या पाटणा येथील निवासस्‍थानी आज केंद्रीय गुन्‍हे अन्‍वेषण विभागाने ( CBI) धडक दिली. नोकरीसाठी जमीन प्रकरणाच्‍या चौकशीसाठी  सीबीआय पथक राबडी देवी यांच्‍या घरी गेले असल्‍याचा अंदाज व्‍यक्‍त होत आहे.

लॅन्ड फॉर जॉब स्कॅम म्हणजेच जमीनीच्या बदल्यात नोकरी देण्यात आली होती. लालू, राबरी आणि मिसा यांना राऊस अॅव्हेन्यू कोर्टातून समन्स बजावण्यात आले होते. न्यायालयाने 15 मार्च रोजी सीबीआयच्या आरोपपत्रावर हजर राहण्यास सांगितले होते. परंतु त्यापूर्वीच सीबीआयचे पथक राबरी यांच्या निवासस्थानी पोहोचले आहे. सध्या सीबीआयचे पथक सोमवारी सकाळी कोणत्या प्रकरणात आले आहे, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

ज्येष्ठ राष्ट्रीय जनता दलाचे नेते आणि पक्षाचे प्रवक्ते मृत्युंजय तिवारी म्हणाले की, भाजप केंद्रीय एजन्सींच्या माध्यमातून सर्व विरोधी पक्षांसाठी कसा गैरवापर करत आहे हे सर्वांना माहीत आहे. आम्ही आयटी, ईडी, सीबीआय हे भाजपचे तीन जावई आहेत असे बोलतो. मृत्यूंजय तिवारी म्हणाले की, सीबीआय टिम कशासाठी पोहोचली आहे हे सध्या तरी कळत नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Traffic News: पालकांनो सावधान! अल्पवयीन मुलांना गाडी दिल्यास होणार कारवाई; 'सायलेंसर'चा आवाज करणाऱ्यांना होणार जबर शिक्षा

Advalpal: अडवलपाल कोळमवाडा येथे रस्त्याची कडा कोसळली

गोवा बीचवर बायकोशी झाला वाद, नवऱ्याने जीव द्यायला समुद्रात घेतली धाव; मदतीला आलेल्या जीवरक्षकालाही केली मारहाण

Karnataka Bus Accident: भीषण अपघात! बस लॉरी ट्र्कवर जाऊन आदळली; तिघांचा जागीच मृत्यू, 7 जण गंभीर

Goa Live Updates: नाणूस येथील सभागृहाचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते उद्घाटन

SCROLL FOR NEXT