Bihar Exam Center Viral Video Dainik Gomantak
देश

Viral Video: परीक्षा केंद्रांबाहेरचं जोडप्याचं खुल्लम खुल्ला प्रेम, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल; यूजर्स म्हणाले...

Bihar Exam Center Viral Video: देशातील अनेक राज्यांमध्ये बोर्डाच्या परीक्षा सुरु आहेत. परीक्षा केंद्रांवर कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात येत आहे.

Manish Jadhav

Bihar Exam Center Viral Video: देशातील अनेक राज्यांमध्ये बोर्डाच्या परीक्षा सुरु आहेत. त्यामुळे परीक्षा केंद्रांवर कडक सुरक्षा बंदोबस्त ठेवण्यात येत आहे. बहुतेक विद्यार्थी परीक्षेच्या अभ्यासात व्यस्त असताना एक व्हिडिओ व्हायरल झाला, ज्यामध्ये एक मुलगा आणि मुलगी परीक्षा केंद्राबाहेर खुल्लम खुल्ला प्रेम करत असल्याचे दिसत आहे. कोणीतरी त्यांचा व्हिडिओ बनवला, जो आता व्हायरल होत आहे. परीक्षा केंद्राबाहेर मोठ्या प्रमाणात वाहने उभी असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. यातीलच एका गाडीवर हे कपल बसले आहे. पेपर वाचत असताना मुलाने मुलीला पाठीमागून पकडले आहे.

व्हिडिओ व्हायरल होत आहे

दरम्यान, मागे एक रस्ता आहे, रस्त्यावरुन वाहन येताच दोघेही सावध होतात आणि वाहन जाताच मुलगा त्या मुलीला मिठीत घेण्याचा प्रयत्न करताना दिसतो व्हिडिओमध्ये दिसतो. मुलीने स्कार्फ घातलेला आहे तर मुलाने हेल्मेट घातले आहे. व्हायरल झालेला हा व्हिडिओ बिहारमधील असल्याचे सांगण्यात येत आहे.

दुसरीकडे, या व्हिडिओवर आता सोशल मीडिया यूजर्सच्या प्रतिक्रिया येत आहेत. एकाने लिहिले की, हा अतुल्य भारताचा अविश्वसनीय बिहार आहे. दुसऱ्याने लिहिले की, लोक अशा प्रकारे मुलींचा गैरफायदा घेतात. परीक्षा देण्यासाठी गेला होता आणि आता तो तिच्याशी असभ्य वर्तन करत आहे. तिसऱ्याने लिहिले की, हे काय पाहावं लागत आहे, मला डोळे नाहीत हे चांगलं आहे. चौथ्याने लिहिले की, या देशात कायदा बनवला नाही तर काहीही होऊ शकते. निदान परीक्षेदरम्यान अशी घटना घडायला नको होती. हा व्हिडीओ कुठला आहे, त्याची ओळख पटवून कारवाई करावी.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pakistan Cricket Team: पाकिस्तान संघात पुन्हा एकदा मोठा फेरबदल! सलमान आगाची कॅप्टन्सी जाणार; 'या' खेळाडूकडे सोपवली जाणार संघाची कमान

Shani Gochar 2026: मोठ्या व्यावसायिक डील अन् पदोन्नतीचा योग! 9 ऑक्टोबरपासून उजळणार 5 राशींचं नशीब; शनीचं नक्षत्र परिवर्तन ठरणार वरदान

Viral Post: सकाळी ऑफिसमध्ये वेलकम, तर दुपारी थेट नोकरीवरून काढलं; जॉइनिंगच्या अवघ्या 4 तासांत महिलेसोबत नेमकं काय घडलं? पोस्ट व्हायरल

सनरूफ, 360-डिग्री कॅमेरा, 10.25 इंच स्क्रीन... Maruti Dzireला टक्कर देण्यासाठी येतेय Tataची नवी Aeris; शुक्रवारी होणार लॉन्च

Asian Games 2026: Chak De India! वादळी खेळाच्या जोरावर भारतानं दक्षिण कोरियाला 8-2 ने लोळवलं; सेमीफायनलचं तिकीट जवळपास पक्कं

SCROLL FOR NEXT