Bhabhi Dance Video Dainik Gomantak
देश

Bhabhi Dance Video: तहलका ! 'गोरिया चुराना मेरा जिया' गाण्यावर भाभीचा बोल्ड डान्स, चाहते...

Bhabhi Dance Video: सोशल मीडियावर एक डान्स व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एका भाभीने 'गोरिया चुराना मेरा जिया' गाण्यावर अप्रतिम डान्स केला आहे.

दैनिक गोमन्तक

Bhabhi Dance Video: सोशल मीडियावर एक डान्स व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एका भाभीने 'गोरिया चुराना मेरा जिया' गाण्यावर अप्रतिम डान्स केला आहे. भाभीच्या या डान्सने नेटिझन्सला वेडे लावले आहे. इतकेच नाही तर लोक डान्स व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या भाभीला टॅटू असलेली भाभी म्हणून संबोधत आहेत. हा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप लाइक आणि शेअर केला जात आहे.

याआधीही, या भाभीने अनेक गाण्यांवर डान्स करुन लोकांना वेड लावले आहे. या भाभीचा डान्स व्हिडिओ पोस्ट होताच सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल होतो. नेटिझन्सला भाभीच्या बोल्ड आणि सिझलिंग मूव्ह्स आवडल्या आहेत. भाभीचा हा डान्स व्हिडिओ इंटरनेटवर धुमाकूळ घालत आहे.

व्हिडिओमध्ये, भाभी 90 च्या दशकातील वेगवेगळ्या गाण्यांवर तिच्या जबरदस्त मूव्ह्स फ्लॉंट करताना दिसत आहे. प्रत्येक गाण्यावर, भाभीने वेगवेगळ्या साड्या परिधान करुन हॉट आणि आकर्षक मूव्ह्स दाखवल्या आहेत. हा व्हिडिओ सध्या इंटरनेटवर (Internet) धुमाकूळ घालत आहे.

दुसरीकडे, भाभीचा हा डान्स व्हिडिओ डान्स पिक शेअर ऑफिशियलने यूट्यूब चॅनलवर शेअर केला आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. भाभीचा व्हिडिओ लोकांना खूप आवडला आहे. व्हिडिओला 292 हजार व्ह्यूज मिळाले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Padma Shri Prasad Sawkar: आठवणीत वसलेले प्रसाद सावकार

आगामी निवडणुकांमध्ये तरुणांसह महिलांना देणार संधी! 'जेनझी'शी राजकीय 'कनेक्ट' गरजेचा- विजय सरदेसाई

Goa Politics: भाजप सरकारचा अहंकार जनता मोडेल! अरविंद केजरीवालांची टीका, कारापूर आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतल्याचा केला निषेध

Section 39A Protest: आता गावागावांतून आंदोलन! कलम '39अ'विरोधात आमदार वीरेश बोरकर यांची घोषणा

खरी कुजबुज: सरकारची अशीही हुशारी!

SCROLL FOR NEXT