Bhabhi Dance  Dainik Gomantak
देश

Viral Video: मुलीचा कातील डान्स; नेटिझन्स म्हणाले, 'तिच्यापुढे बेबोही...'

Bhabhi Dance Video Viral: गेल्या 3-4 वर्षांत असे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आले आहेत, जे लोकांनी व्हायरल केले आहेत.

दैनिक गोमन्तक

Bhabhi Dance Video Viral: सोशल मीडियाच्या वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर एकामागून एक व्हिडिओ येत राहतात. गेल्या 3-4 वर्षांत असे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आले आहेत, जे लोकांनी व्हायरल केले आहेत. यातील बहुतांश व्हिडिओ हे डान्सचे आहेत. असाच एक धमाकेदार डान्स व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. एका सुंदर मुलीने लाल साडीत असा डान्स केला की, लोक तिची स्तुती करताना थकत नाहीत.

हा डान्स व्हिडिओ सोशल मीडियावर लोकांचे लक्ष वेधून घेत आहे

सध्या या मुलीचा हा डान्स व्हिडिओ सोशल मीडियावर (Social Media) लोकांचे लक्ष वेधून घेत आहे. विशेष म्हणजे, या मुलीचा डान्स व्हिडिओ सध्या खूप चर्चेत आहे. या व्हिडिओला इतके व्ह्यूज मिळाले आहेत की, ही सुंदर मुलगी आता इंटरनेटवर नवीन सेन्सेशन बनली आहे.

जबरदस्त डान्स केला

या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, पिवळ्या ब्रॅलेटसह लाल साडी परिधान केलेली मुलगी तिच्या बोल्ड मूव्ह्स दाखवत आहे. 'दुपट्टा मेरा' मधील मुलीच्या (Girl) बोल्ड आणि नेत्रदीपक मूव्ह करीना कपूरला टक्कर देत आहेत. तिचे सिझलिंग एक्सप्रेशन एखाद्या अभिनेत्रीपेक्षा कमी नाहीत. नेटकऱ्यांना तिच्या सौंदर्याचे वेड लागले आहे.

प्रचंड व्हायरल होत आहे

द स्क्रीन नावाच्या चॅनलने हा हॉट डान्स व्हिडिओ यूट्यूबवर शेअर केला आहे. तरुणीच्या या हॉट डान्सच्या व्हिडिओला नेटिझन्स सातत्याने लाइक करत आहेत. विशेष म्हणजे, कमेंट बॉक्समध्ये आपल्या प्रतिक्रियाही देत ​​आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT