Delhi CM Arvind Kejriwal

 
Dainik Gomantak
देश

कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर केजरीवाल झाले ट्रोल

'दोज हू केम इन टच' नेटकर्त्यांनी घेतला समाचार

आदित्य जोशी

नवी दिल्ली : आपचे सर्वेसर्वा आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल कोरोना पॉझिटिव्ह आले आहे. ट्वीट करत केजरीवालांनी ही माहिती दिली आहे. मात्र केजरीवालांनी ट्वीट करताच नेटकऱ्यांनी त्यांना ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे.

नेटकऱ्यांनी केजरीवालांचा (Arvind Kejriwal) प्रचार रॅलीतील एक फोटो शेअर केला आहे आणि त्याला कॅप्शनही दिलं आहे. 'दोज हू केम इन टच' अशा कमेंट करत नेटकऱ्यांनी केजरीवालांना ट्रोल केलं आहे. अरविद केजरीवाल गेल्या काही दिवसात गोव्यासह पंजाब चंदीगडमध्येही रॅली आयोजित केल्या होत्या. याच रॅलीतील फोटो (Photo) नेटकऱ्यांनी शेअर केले आहेत. गोव्यातील प्रचारसभेत केजरीवालांनी

कोरोनाची (Corona) सौम्य लक्षणे आढळल्याने अरविंद केजरीवाल यांनी आपली चाचणी करुन घेतली. केजरीवालांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्याने त्यांनी आपल्या संपर्कात आलेल्यांना काळजी घेत लक्षणे आढळल्यास टेस्ट करुन घेण्याचं आवाहन केलं आहे. दरम्यान गेल्या काही दिवसात राजकारण्यांसह सेलिब्रिटीही कोरोनाच्या जाळ्यात सापडल्याचं समोर आलं आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Bike Stunt Video: काळजाचं पाणी करणारा थरारक स्टंट! पठ्ठ्याचा डोकं चक्रावणारा व्हिडिओ व्हायरल; जीवाची लावली बाजी

Shani Gochar 2026: शनिदेव देणार 5 राशींना श्रीमंतीचं वरदान! हाती लागणार कुबेराचा खजिना; करिअरला मिळणार नवा बूस्ट

Colvale Jail Employee Stress: अभद्र युतीमुळे प्रामाणिक कर्मचाऱ्यांचा गुदमरतोय जीव! सुधारगृह गुन्हेगारांचा अड्डा; मानसिक आरोग्य कक्ष व छळविरोधी समित्यांची तातडीची मागणी

Crime News: आधी विषारी कोल्ड्रिंक पाजले, मग गळा आवळून केला खून! 20 वर्षांच्या संसारानंतर बायकोनेच नवऱ्याचा काढला काटा; कारण ऐकून व्हाल अवाक

Jitesh Kamat Colvale Jai: कोलवाळ मध्यवर्ती कारागृहाची सद्यस्थिती पाहता, 'गुन्हेगारांना आलिशान सुविधा पुरवणारे हॉलिडे होम' - जितेश कामत

SCROLL FOR NEXT