After withdrawing rape charges, UP woman married accused at police station Dainik Gomantak
देश

बलात्काराचे आरोप मागे घेत महिलेने पोलिस स्टेशनमध्ये बांधली लग्नगाठ

पोलिस स्टेशनमध्ये निकाह समारंभाचे आयोजन

दैनिक गोमन्तक

उत्तर प्रदेशच्या (UP) एका महिलेने, एका पुरुषावर बलात्काराचा (Rape Case) आरोप केला होता आणि त्याला अटक करण्यात आली होती. ज्या व्यक्तीबद्दल तिला तिव्र घृणा होती त्याच व्यक्तीसोबत महिलेने एक दिवसानंतर लगेच पोलिस स्टेशनमध्ये (Police Station) आयोजित निकाह समारंभात त्यांच्याशी लग्न केले.

लिसारी गेटचे स्टेशन हाऊस ऑफिसर (SHO) राम संजीवन यांनी पत्रकारांना सांगितले की , महिलेने या पुरुषावर बलात्काराचे आरोप लावले होते आणि नंतर त्याला ताबडतोब अटक करण्यात आली होती. आणि आज त्या महिलेने चक्क त्या आरोपी सोबत निकाह केला.

पण जेव्हा आम्ही त्या महिलेशी बोललो आणि तिची चौकशी केली, तेव्हा तिने कबूल केले कुटुंबाच्या दाबावाखाली तीने हे आरोप लावले होते. ते दोघे रिलेशनशिपमध्ये होते. अशी माहिती SHO यांनी दिली. त्यानंतर पोलिस अधिकाऱ्यांनी दोन्ही कुटुंबाशी बोलून शक्य तितक्या लवकर त्यांचे लग्न लावून दिले.

बुधवारी कुटुंबीयांच्या उपस्थितीतएका मौलवींना पोलिस ठाण्या वकिलांच्या उपस्थित त्या दोघांचा निकाह करून दिला. या छोट्याश्या कार्यक्रमानंतर उपस्थित पाहुण्यांना अल्पोपाहारही देण्यात आला. मात्र हा खटला मागे घेण्यासाठी योग्य कार्यपद्धतींचा वापर केला जाईल. असे SHO यांनी सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live Updates: सरकारी नोकरी घोटाळ्यात भाजपचे नेते गुंतलेत; अमित पालेकरांचा हल्लाबोल!

Goa Post Office: गोव्यात पोस्टाची सेवा ठप्प! देशभरातील इंटरनेट सेवेत बिघाड; बॅंकिंग सेवेला मोठा फटका

Bhutani Project: ‘त्‍या’ तिघांना अटक करा! सांकवाळच्या तीस महिलांसोबत कुतिन्हो यांची मागणी

Goa News: गोव्यात भूरूपांतरासाठी अनेक प्रस्ताव! 1 लाख 18 हजार 756 चौरस मीटर जमीनीवर लक्ष; 'नगर नियोजन'ने मागवले आक्षेप

Sattari Crime: वाळपईतील व्यावसायिकाला 'स्टॉक एक्स्चेंज'च्या व्याजाचे आमिष दाखवून एक कोटींचा गंडा! बंगळूरू येथील संशयितास अटक

SCROLL FOR NEXT