Restaurant Dainik Gomantak
देश

दिल्लीतील पंजाबी बागमधील रेस्टॉरंटला आग

दिल्लीतील पंजाबी बागमधील रेस्टॉरंटला आग लागली आहे.

दैनिक गोमन्तक

दिल्लीतील पंजाबी बागमधील रेस्टॉरंटमध्ये भीषण आग लागली आहे. पंजाबी बागमधील क्लब रोड येथील ट्रॉय नावाच्या रेस्टॉरंटमध्ये आग लागल्याचे सांगण्यात येत आहे. आग लागल्यानंतर परिसरात घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. अग्निशमन दलाचे जवान युध्दपातळीवर आग विझवण्याचे काम करत आहेत. परंतु आगीचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. (A fire broke out at a restaurant in Punjabi Bagh Delhi)

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics: पक्षशिस्त मोडल्यास 'डायरेक्ट अ‍ॅक्शन', दामू नाईकांचा आर्लेकर-आजगावकर यांना इशारा; म्हणाले, "सांगणार नाही, थेट कारवाईच करणार"

Rashi Bhavishya 03 July 2025: नवे प्रकल्प हाती घ्या, खर्च वाढू शकतो मात्र आर्थिक नियोजन आवश्यक

Goa Pune Flight: हवेतील थरार! गोवा - पुणे विमानाच्या खिडकीची फ्रेम निखळली; धक्कादायक Video Viral

Modi Traffic Challan: ‘मोदीजी वाहन दंड भरा...’, सोशल मीडियावरील व्हायरल पोस्ट चर्चेत

IND Vs ENG: जयस्वालची दमदार खेळी! 'मुंबईच्या राजाचा' मोडला रेकॉर्ड; सेना देशात केला मोठा कारनामा

SCROLL FOR NEXT